(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ओबामा जिंकण्याचे कारण की…

ओबामा जिंकण्याचे कारण की.. अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याचीआठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळीझाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या काळात लक्षात...

एटापल्लीरेसिपी(करोनास्पेशल)

एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल) संधी कधी आणि कशी चालून येईल हे सांगत येत नाही, त्यामुळे संधीकडे लक्ष ठेवा ,असं अर्जुनास श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलं. हे ज्यास नेमक्या क्षणी आठवतं तो खरा स-ज्ञानी पुरुष, असं मुकरु एडका कोवायांचं ट्रम्प काकांना, त्यांची व्हाईट...

एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा

एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा शुक्रवारचं मटन आणि शनिवारची मारुतीरायाची वारी एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) चा सरपंच मुकरु एडकाकोव्यानं कधी चुकवली नाही. दोन्हीकडचा त्याचा भाव आणि भक्ती समसमान होतीच. कधीकधीमटनाकडच्या भक्तिचा काटा जास्त झुकू लागायचा. म्हणजे शुक्रवारनंतर...

एका भूताची प्रेमकथा

एका भूताची प्रेमकथा महाराणी महाराणी हे चाललय तरी काय,  महाराज अतिव रागाने महाराणींना म्हणाले. काय चाललय म्हणजे महाराज . मला तर इ‍थे तुमच्याशिवाय कुणीही चालताना दिसत नाही.महाराणी म्हणाल्या. अहो महाराणी, आम्ही आमच्या चालण्याबद्दल विचारायला काही रॅम्पवर चालणाऱ्या...

इंद्रसेनांचादरबारआणिचीअरगर्ल्सचाजन्म

इंद्रसेनांचा दरबार आणि चीअर गर्ल्सचा जन्म खास आणि आम दरबार भरवण्याचा प्रयत्न इंद्रसेन महाराजांनी केला नाही, असे म्हणण्यास काही अजिबातप्रत्यवाय नाही. याबाबतीत इंद्रसेन महाराजांना 100 पैकी 100 गुण द्यावेच लागतील. वेळोवेळी काही गंभिरआणि काही टाइमपासप्रसंगी इंद्रसेन...

आळस – धी ग्रेट दागिना

आळस – धी ग्रेट दागिना मोरोबा हा एकुलता एक चिरंजीव असल्यानं सूर्यवंशींच्या घराण्यात त्याचं फार कोडकौतुक होत असे. आजी-आजोबा त्याचे सर्व लाड पूर्ण करत असत. मोरोबाने एकदा मला सूर्य पाहिजे असा हट्टच धरला होता. तेव्हा आजोबांनी मोरोबाच्या वडिलांना म्हणजेच त्यांच्या...