by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
पाच कोटीचे मानधन – वास्तव आणि स्वप्न पुस्तक लिहिण्यापूर्वीच पाच कोटी रुपयांचे मानधन अमीश त्रिवेदी या लेखकरावांना मिळणार,हे वृत्तकानावर पडले आणि मोरु बेशुध्द होता होता राहिला. गुंड्याभाऊ म्हणाले,ही लोणकढी फोक आहे.अशा फोका कुणीही ताणायला लागल्या तरफोकांची...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
नोबेल पुरस्काराचे रहस्य दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास,किंगकाँग यांनी विचारलं. इंद्रपुरीत दररोज सुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लितअसणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत असा प्रश्न किंगकाँग यांनापडला.दारासिंग यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
नाव विराट, हाती कथलाचा वाळा… कुणा एका शाळेनं सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये श्रीयूत विराट कोहली यांच्या प्रेयसीचं नाव काय, असा प्रश्नविचारला. हा प्रश्न म्हणजे जणू काही उत्तरेत भूंकप, दक्षिणेत चक्रिवादळ आणि पूर्वेला ज्वालामुखी असं काहीतरीअद्भूत घडलं अशी आपल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
ध चा मा कोण आहे रे तिकडे,महाराजांनी आवाज दिला.सेवक दौडतच आला. महाराज आज्ञा असावी. अरे, प्रधानांना ताबडतोब इकडे उचलून आण. महाराज गरजले. उचलून ? मी नाही समजलो महाराज, सेवक भीत भीत म्हणाला. गधड्या मला म्हणायचं होतं ताबडतोब त्यांना बोलावून आण. जसे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
तो मी नव्हेच…. काही महिन्यांपूर्वी मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं. पृथ्वीतलावर आनंदी आनंदजाहला. या खऱ्याखुऱ्या मंगळालाही आनंद झाला (असावा). इकडे मात्र पृथ्वीतलावरील अनेकमर्त्य मानवांच्या पत्रिकेतील त्यास न दिसणारा मंग ज्योतिष महाराजांना ठसठशितपणे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
तेरे नयना दगाबाज रे… आजचं जग स्मार्ट समजलं जातं. या जगात ज्याला त्याला स्मार्ट व्हायचं असतं. मुलगा किंवा मुलींनी जन्म घेतानाच स्मार्ट निपजावं असं केवळ अँजेलिना ज्योली किंवाऐश्वर्या रॉय-बच्चन यानांच नव्हे तर बहुतेक सर्वच मात्यापित्यांना वाटतं. लेकराचं पहिलंरडणं...