by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
टू बी ऑर नॉट टू बी शेक्सपिअर सर अत्यानंदाने नाचू लागल्याचं बघून कालीदास बुवांना अतिव आश्चर्य वाटलं. हा म्हातारा या वयात बूड हलवण्याची, हातपाय वर करण्याची क्रिया करुन स्वत:चे हातपाय तोडून घेण्यास कां बरं तयार झाला असेल, असं काहीसं, तो नाचो अथवा खड्डयात जावो, असा...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
झुरळं त्यांच्या कर्माला नि आपण आपल्या कार्याला चीन मधून पळून गेलेल्या एक कोटी झुरळांच्या बाबत असं घडू शकत नाही का? असं बघा की,एक आटपाट नगर आहे. त्या नगरात एक थोर राजा राज्य करीत आहे. त्या थोर राजाला तितकीच थोर राणी आहे. राणीला नुकतच डोहाळे लागले आहेत. ती राणी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
गुरुवार , असाही आणि तसाही शुभच ज्योतिषी-भविष्यवेत्ते-टॅरोट कॉर्ड धारक-न्यूमेरालॉजिस्ट,फेंगशुई एक्सपर्ट यांचं सांगणं सोडल्यास बाबा-महाराज-बुवा-प्रवचनकार-गुरु यांच्यामते कोणताहीदिवस हा शुभच असतो.हे मुकरुला चांगलं ठाऊक होतं.पण त्याच्यासाठी गुरुवार हा शुभ प्लस प्लस...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
गाडी पुरतीच पंक्च्र सामान्य ज्ञान संवर्धन आणि व्यक्तिमत्व विकास हे आपलेइतिकर्तव्यच आहे असे मनापासून समजणाऱ्या गुरुजींनी गेल्याआठवड्यात वर्गात जे काही घडलं त्याच्या कटूस्मृती स्वत:च्या मनरुपीहार्डडिस्क वरुन पूर्णपणे पुसून टाकल्या. आणि नव्या आठवड्यात त्यांनीपुन्हा एकदा...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
खऱ्या अर्थाने… माईकचा शोध लागला नसता तर काय झाले असते? तसे काहीच झाले नसते. माईक नव्हता तेव्हा सभा ,बैठक होतच होत्या की! महाभारताच्यायुध्दात माईक नसतानाही इकडचे सेनापती आणि तिकडचे सेनापती आपआपल्या बाजूंच्या सैनिकांना इन्स्ट्रक्शन देतच होते की! त्यामुळे माईकचाशोध...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 3, 2023 | विनोदी लेख
औरंगजेब हसले असते तर… हसण्यासारखं दुसरं (जालीम) औषध नाही. इंक्लुडिंग ऑल प्रॉडक्ट्स ऑफ पातंजली. आणि स्वत:वर हसण्यासारखं तर दुसरं च्यवनप्राश नाही . इंक्लुडिंग एकत्रित प्रभाव ऑफ डाबर, बैधनाथ,स् ाोनाचांदी ॲण्ड ऑफकोर्स पातंजली च्यवनप्राश. स्वत:च्या चुकांवर जे...