(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ओम आळसाय नम:

ओम आळसाय नम:     अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी? असं सतत कानावर पडत असणाऱ्या मोरुला परवा दिलासामिळाला.     तो आळशी असल्याचं त्याच्या बापानं जगजाहीर करुनच टाकलं होतं.या आळश्याचं व्हायचं कसं? हानिपजलाच कसा? तो सुध्दा आपल्याच घरी कसा ? असेही सवाल मोरुचा बाप बरेचदा...

इश्क सुफियाना..

इश्क सुफियाना.. मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य-चंद्र असेपर्यंत त्या कायमप्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य-चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होत...

असे कसे चालेल?

असे कसे चालेल?    इंद्रसेना,चाललं तरी काय  इकडे.कस शांत आहे सर्वत्र. कल्ला,किल्ला,गोंधळ,वाद,वितंडवाद काहीच कसे नाही. महेश्वर, इंद्रसेनांना बोलते झाले.    देवांच्या राजधानित, इंद्रप्रस्थात शांतीचा महापूर आल्याचं त्यांच्या कानावर गेलं होतं.चिरंजीव एकदंतांकडून त्यांनी...

अनर्थातातला अर्थ

अनर्थातातला अर्थ प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम /     यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु //     या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या...

अतूल्य आणि अमूल्य

अतूल्य आणि अमूल्य   सिंह महाराजांना एकेदिवशी वाटले की, श्रीयूत अमिताभ बच्चन जे कोणी आहेत ते एवढे, कधी असे तरकधी तसे, कधी गाऊन तर कधी कविता वाचून, कधी भारताच्या ड्रेसमध्ये तर कधी इंडियाच्या पोषाखातसांगतात की, पर्यटनाला चला, पर्यटनाला चला. तेव्हा आपण सुध्दा त्याचं...