today is last day of decade.new decade will commence from tomarrow.lets hope that years to follow will bring all the happiness and peace in our life.
today is last day of decade.new decade will commence from tomarrow.lets hope that years to follow will bring all the happiness and peace in our life.
happy new year
sahitya and sanskruti mandals books worth rs 1 lakh and 47 thousnd sold at recently held akhil bahrtiya sahitya sammelan
sahitya and sanskrity mandala had published three volumes of marathi to marathi dictionary.and will publishe another 7 volume in next 2 to 3 years.
toaday i have seen so many book stalls at shivaji park.real tribute to mahamanv.many youngsters were staring the books on different aspects of social justice.on every stall the book – constitution of india was prominently placed and was the main attraction.tis book was in marathi.english and hindi.
vidya balan said that,dirty picture has given her chance to celebrate womanhood and her body.what does it mean?then what you can comment on the act of sunny leon in porn movies.sunny reffered such movies are adult movies.she herself as an adult star.her acts may be dirty in these types of movies.but dont millions of males entertained by her act.vidya balan as an silk in the dirty picture bave a dialoug ,she is an entertainer.this dialouge is great hit with audience.so is sunny leon.if vidya aka silk is one face of coin then sunny is another.both meance complete entertainment.one in dirty picture another also in dirty picture -so called by purist or hypocrites – of the another genre.
सत्कार
सोसायटिनं पिंकी आणि टोळीचा सत्कार करण्याचं घोषित केलं.काय बरं केलं पिंकी आणि कंपनीनं.यंदाच्या दिवाळीत वेगळीच धम्माल केली त्यांनी.कल्पना पिंकीची होती.तिने महिन्याभर आधीच सर्व कंपूला सारं काही समजावून सांगितलं होतं.
पॉकेटमनीतले पैसे वाचायचं असं ठरलं.काय केलं मग टोळीनं, वाचवलेल्या पैशाचं.दादरच्या एका मोठया पुस्तकव्रिकेत्याला गाठलं.40 दिवाळी अंकाचं बूकिंग त्यांनी केलं.धनत्रोयदशीच्या दिवशी त्यांनी कुणालाही कळू न देता हे चाळीस अंक कॉलनीत आणले.टोळीतल्या प्रत्येकाने तीन चार आपल्या घरी गुपचूप नेले.कुणालाही संशय आला नाही.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर टोळीतील प्रत्येक जण दिवाळी अंक घेऊन ठरल्याप्रमाणे बाहेर पडला.पिंकीच्या घरी सगळे गोळा झाले.सगळयांनी पिंकीच्या आईबाबांना नमस्कार केला.संदीपने त्याच्या जवळचा दिवाळी अंक त्यांना दिला.
हे रे काय,पिंकीच्या बाबांनी विचारलं.
ही दिवाळी सप्रेम भेट कॉलनीच्या तमाम बच्चेमंडळींकडून.संदीपनं सांगितलं.पिंकीच्या आई बाबांना पोरांचं कौतुक वाटलं.पिंकीच्या आईने सर्वांना छान पैकी फराळ दिला.त्यावर ताव मारुन टोळी कॉलनीतल्या प्रत्येक घरी गेली.प्रत्येकाला दिवाळी अंक सप्रेमभेट दिला.पोरांच्या या कल्पकतेनं आख्खी सोसायटी भारावून गेली.जे मोठयानं सुचलं नाही.ते या लहानग्यांनी करुन दाखवलं.सर्वजण हीच प्रतिक्रिया देते झाले.
000
त्याचचं कौतुक म्हणूनच सोसायटीनं टोळीचा जोरदार सत्कार करायचं ठरवलंय..
000000000000000000000000000000000000000000000
flexibility in language should always be welcomed by us.engilsh has been enriched by its flexibility and it has no threat by american engilsh and hinglish.we have diffent marathi boli in different parts of the state.boli of gadchiroli which is jjst 75 km away from chandrapur have different boli.rajula taluka is just 25 km from chandrapur also have different boli.we need to accept these boll and should be respected by opinion makeres.zadi boli have beautiful words but they are ignored by maximum mararhi elites.how many marathi professor knew that harishchandra borkar from zadipatti relentlessley is engaged all his life in preserving the zadiboli.how manny marathi professor or journalist knew that though zadi and varhadi hails from the vidharbha,have nothing in commom.
ग्रेट होण्यासाठी?
संगीताला टीव्हीवरचे रिऍ़लिटी शोज खूप आवडायचे.त्यामुळे ती प्रत्येक चॅनेलवरचा रिऍ़लिटी शो बघायचीच.यात तिचा खूप वेळ जाऊ लागला.याचा परिणाम तिच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेवर झाला.ती काठावर पास झाली.मात्र रिऍ़लिटी शो बघण्याची तिची हौस काही फिटली नाही.अशाने तिचे वर्ष वाया जाईल,याची भीती तिच्या बाबांना वाटू लागली.यावर उपाय काय करावा हे काही त्यांना सुचेना.
त्यांनी एके दिवशी संगीताला बँड स्टँडला नेले.बँड स्टँडला गेलं की शाहरुखचा बंगला बघण्याची संधी संगीता सोडत नसे.शाहरुख तिचा आवडता हिरो होता.शाहरुखच्या बंगल्याकडे कौतुकाने बघत संगीता बाबांना म्हणाली,
बाबा शाहरुख किती ग्रेट आहे नाही का,
आहेच की,पण तो ग्रेट कां आहे याचा विचार केलास का कधी ृृ
हे बघा बाबा,तो टीव्ही बघत नाही म्हणून ग्रेट ब्रिट आहे असं काही सांगू नका..
मी कुठे काय म्हणालोय..तूच निष्कर्ष काढलास..
बरं तर मग तुमच्यामते तो ग्रेट कां आहे..
याचं कारण टीव्हीवरील रिऍ़लिटी शो..
बाबा,ते तुम्हाला आवडत नाहीत..
अगं मी रिऍ़टिली शो आवडत नाही असं कुठं म्हणालो..
मी रिऍ़लिटी शो बघते तेव्हा तुम्ही आणि आई किती कुरकूर करता..
शाहरुखची आई सुध्दा अशीच कटकट करायची..त्यामुळे एके दिवशी चिडून त्याने प्रतिज्ञा केली की यापुढे मी रिऍ़लिटी शोच बघणार नाही..तर प्रत्यक्ष या शोमध्ये कामच करुन दाखवीन..
वाव
बोलल्याप्रमाणे त्याने करुन दाखवलं.रिऍ़लिटी शो बघणं थांबवल्यांनं त्याचा वेळ वाचला.या वाचलेल्या वेळेचा उपयोग तो अभिनयाच्या सरावासाठी करु लागला.त्यातून त्याचं अभियन कौशल्य वाढलं.मोठा हिरो झाला.आता प्रत्येक रिऍ़लिटी शो मध्ये तो असतो.या शोज बघून वेळ कां दवडायचा..शोचाच भाग होण्यासाठी प्रयत्न कां करायचा नाही.तुला डॉन्स आवडतो ना.त्याची प्रॅक्टिस कर. रिऍ़लिटी शो बघण्याएैवजी या शोमध्ये भाग घे..बाबा म्हणाले.सध्या तरी

thanks