“लेख”
सुरेश वांदिले यांचा ब्लॉग
महाराष्ट्रातील डिजिटल क्रांती
महाराष्ट्रातील डिजिटल क्रांतीमहाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेबाबत काहीजण साशंकता व्यक्त करतात. अशांना ही माहिती नाही किंवा अशांनी ही तथ्ये जाणून घेण्याची तसदी घेतली नाही की, आपले पोर्टल या डिजिटल प्लॅटफार्मवर गेल्यातीन वर्षात १ कोटी ७७ लाख तक्रारी ऑनलाइन पध्दतीने...
महाराष्ट्राची साठी: काठावर पास की थेट अनुत्तीर्णच!
महाराष्ट्राची साठी:काठावर पास की थेट अनुत्तीर्णच!कोणतीही तुलना तशी अप्रस्तूत असते, तथापि काही बाबी ठसवण्यासाठी, तुलना करण्याचा प्रघात आणि प्रथा सर्वत्र दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि विलियम शेक्सपिअर यांची तुलना कोणत्याही अर्थाने होऊ शकत नाही. शेक्सपियरचा जन्म...
महाराष्ट्राच्या उभारणीचे गौरवशाली साक्षिदार
महाराष्ट्राच्या उभारणीचे गौरवशाली साक्षिदारमंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघ हा मंत्रालयाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरतो. गेली अनेक दशके या संघातील पत्रकारांनी मंत्रालयास जिवंतपणा दिला. पत्रकार संघाचे दालन किंवा कक्ष हे सर्वाधिक हॅपनिंग असे क्षेत्र ठरले आहे. होत्याचे...
ब्रँड बबनराव!
ब्रँड बबनराव !भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचं एक प्रसिध्द वचन आहे, जर तुम्हाला प्रतिष्ठापूर्वक आयुष्य जगायचं असेल तर, तुम्हाला स्वत:लाच सहाय्य करावं लागेल, असं स्वयंसहाय्य किंवा मदत हीच सर्वश्रेष्ठ असते. या वचनाला मूर्तिमंत स्वरुपात बघायचं असेल तर माझ्या डोळयापुढे बबन...
बदलेला समर्थ, संपन्न नवा महाराष्ट्र
बदलेला समर्थ, संपन्न नवा महाराष्ट्रऑक्टोबर महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार तीन वर्षे पूर्ण करत आहेत.या तीन वर्षात या सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचा हा लेखजोखा शेतकऱ्यांना लाभ शेती विकासासाठी दीर्घकालीन धोरण आखून त्याची कठोर...
फजिती : श्री गीता ते कु.एकता..
फजिती : श्री गीता ते कु.एकता..आपला जेव्हा मामा किंवा पोपट बनतो तेव्हा त्या घटनेला फजिती म्हणतात. अशा घटनेस फजिती हे नाम ज्या कुणास सुचलंअसेल तो निश्चितच शेक्सपियरपेक्षा मोठा प्रतिभावंत (किंवा प्लेटोपेक्षा मोठा भाष्यकार ) असला पाहिजे. कारण हे जे काहीफजिती प्रकरण आहे...
प्लेसमेंट
प्लेसमेंटरामाराव आणि सीतादेवी या दांम्पत्यास एकुलती एक मुलगी होती. रश्मी. दिसायला बऱ्यापैकी छान - सुंदर आणि मस्त यांच्या अधेमधे. उच्च शिक्षित. सौंदर्य आणि बुध्दीमत्ता असं दोन्ही अंग असल्यानं तिच्या कुटुंबात आणि कॉलनित तिची वट होती. रश्मीस स्वत:ला कधीकधी ती आलिया भट...
संकल्प ते मुक्तीसाठी महाराष्ट्राचे समर्थ योगदान
संकल्प ते मुक्तीसाठी महाराष्ट्राचे समर्थ योगदानआपला देश सध्या एका संक्रमणातून जात आहे. हे संक्रमण आहे देशाला एका नव्या उंचिवर नेऊन ठेवण्याच्या महत्वाकांक्षेला मूर्त रुप मिळावे म्हणून प्रयत्नांची दिशा सुनिश्चित करण्याचे. नवा भारत घडवण्याचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद...
पारदर्शक, सर्वसमावेशक व कार्यक्षम
पारदर्शक, सर्वसमावेशक व कार्यक्षम राज्य शासनाने ऑनलाईन प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक प्रशासन राबविण्यास सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासनातील विलंब टळण्यास मदत होत आहे. तसेच सर्वांना समान न्याय मिळतो. प्रशासन...
निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्य
निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्यमहात्मा गांधी यांना स्वातंत्र्यप्राप्तीएवढच देशातील स्वच्छतेचं उद्दिष्ट महत्वाचं वाटायचं. स्वातंत्र्य संग्रामासाठीसातत्याने प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात आणि गती देतानाच त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रमहीप्रभावीपणे...
नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब…
नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब..मोगलांच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. मोगलांचा इतिहास प्रतिभावंत लेखक, साहित्यिक, इतिहास संशोधक यांना अनेक शतकापासून आकर्षित करत आलाय. जसजशी नवी साधनंउपलब्ध होत गेली तशी मोगलांच्या इतिहासावर नवा...
नपंसूक गोष्टीचा अभिमान
नपंसूक गोष्टीचा अभिमानपैसे झाडाला लागत नाहीत, हे ठाऊक असूनही भारतीय मानसिकता ही भारत सरकारनामे अथवा राज्य सरकार नामे संस्थेकडे असे जादूचे झाड असल्याचे समजते, अशीमानसिकता बाळगून आहे. अलिबाबाची गुहा कठेतरी असेलच किंवा मनी इच्छिलेले सर्वदेणारा जादूचा दिवा असेलच किंवा...
टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग
टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तुमचा लाडका कुमार टॉम किंवा कुमार डॉगी अथवा कुमारी टॉमी किंवा कुमारी डॉगी अथवा श्रीयूतमोत्या किंवा श्रीमती मोतीबाई अथवा आपले नेहमीचे हॅड हॅड, छू छू यांच्याकडे तुम्ही कधी 100 टक्केकाळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन...
जलयुक्त शिवार – हा घ्या पुरावा
जलयुक्त शिवार - हा घ्या पुरावा कोणतीही आकडेवारी ही वस्तुनिष्ठता दर्शवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेली कामे डोळे दीपवणारी आहेत. ते आकडे मोठे आहेतच. त्याच्यापलिकडे जाऊन बघितले असे लक्षात येते या अभियानामुळे महाराष्ट्रात अनेक...
कोण कोणाच्या घरात?
कोण कोणाच्या घरात?यंदाचा पावसाळा अनेक कारणांनी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारणम्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला ऐतिहासिकहैदोस.हा हैदोस मोगलांनी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेलअसा होता. याकाळात मच्छर...
कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्व
कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्वकलाटणी आणि क पासून सुरु होणाऱ्या मालिकांना जोडणारा समान धागा म्हणजे सुश्री एकता जितेंद्र कपूर. या जगात कलाटणी नावाचं जे काही आहे, ते नसतं तर क पासून सुरु होणाऱ्या एकाही चित्रवाहिनीमालिकेचा जन्मच झाला नसता. आणि गेल्या 20 वर्षात...
एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडे
एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडेकरण जोहर किंवा स्व.यश चोप्रा यांचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांनासर्वाधिक आवडतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातीलचकचकितपणा, सुबकपणा आणि सुंदरता. या तिन्ही बाबीस्वच्छतेशी निगडित आहेत. जिथे स्वच्छता तिथे सौंदर्य हे साधंतत्व. आपण...
आरोग्यतपासणीचा उत्तम योग…
आरोग्यतपासणीचा उत्तम योग...कार्यालयीन कामात व्यस्तता वाढ असतानाच आपण पन्नाशी कधी आणि कशी पार करतो हे लक्षात येत नाही. तसं लक्षात आलं तरी अजूनही उत्साह, उर्जा आणि रग काही कमी झालेला नसतो. आत्यंतिक धावपळ करण्याची, ताणतणाव घेण्याची आणि नवी आव्हानं स्वीकारण्याचीही आपली...
अर्थनिरक्षरता @ वय वर्षे चाळीस
अर्थनिरक्षरता @ वय वर्षे चाळीस वीस वर्षापूर्वी आपल्या देशात साक्षरता अभियान फार जोर शोरसे सुरु होतं. संपूर्ण देशाला साक्षरतेच्यागंगेत न्हाऊन पवित्र करण्याचा कोण आटापिटा केला जात होता. याच अभियानाचा एक भाग म्हणून मगसाक्षरोत्तर कार्यक्रचाही डमरु जोरजोरात वाजला. बीस...
अर्थकारणास गती आणि सामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन
अर्थकारणास गती आणि सामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन भारतातील माध्यमांचा प्रभाव हा वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक संशोधनाचा विषय आहे. तो तसा गेल्या 15-20 वर्षांतझाल्याचे दिसत नाही. माध्यमांचा खरोखरच प्रभाव असता पुढील काही बाबींमध्ये अच्छे दिन दिसू शकले असते. 1) सर्व...