“संकीर्ण”
सुरेश वांदिले यांचा ब्लॉग
वाट बघतोय कावळ्याची
वाट बघतोय कावळ्याची तसे आम्ही सारेच दुष्यन्त, कालिदासाच्या संमतीशिवाय कुंजात लपून ऋषिकन्यांचे मधुरालाप ऐकणारे भुंग्यांच्या संदर्भात देखणा पराक्रम दाखविणारे मानसिक जनानखान्यातील शेकडो राण्यांचा जनसमुदाय बाजूला सारुन, वल्कलात न मावणाऱ्या कण्वकन्येच्या स्तनांचा अनाघ्रात...
ला-व्हिदा
ला-व्हिदाविनयचं असं डिप्रेशनमध्ये जाणं कुणासही अपेक्षित नव्हतं. तो होताच तसा. कधीही निराश न होणारा. हसतमुख. सगळीकडे सकारात्मकतेनं बघणारा. हुषार. शालेय जीवनापासूनच. उत्तम गुण घेऊन दहावी, बारावी केलेला. अभियांत्रिकीचीसीइटी देऊन अ श्रेणीच्या महाविद्यालयातून स्थापत्य...
रहस्य
रहस्यव्लादिमिर पुतीन यांच्या उजव्या हातातील मधल्या बोटात असलेल्या अंगठीचे रहस्य काय असावं ? या अंगठीमध्ये वाघाच्या मिशीचा तुकडा अभिमंत्रित तर करुन ठेवला नसेल ना ? असे प्रश्न नारदांना पडले. परवा ते पृथ्वीतलावर वार्षिक भ्रंमतीसाठी येत असताना क्रेमिलनमध्ये जाऊन...
प्रतिभेच्या भोवतीची वलय श्रीमंती
प्रतिभेच्या भोवतीची वलय श्रीमंतीशेक्सपिअरने लिहिलेलं किंवा हेंमिग्वेनं लिहिलेलं, किंवा होमर, व्यासमुनी, कालिदास, टॉलस्टाय यासारख्या कथित प्रतिभावंतांनी लिहिलेलं वाड्.मय हे अभिजात म्हणजेच क्लासिक समजण्याची मोठी चूक गेल्या पाच हजार वर्षापासून करण्यात येत आहे. खरं तर, या...
पिंडदान
पिंडदान तसे आम्ही सारेच दुष्यन्त, कालिदासाच्या संमतीशिवाय कुंजात लपून ऋषिकन्यांचे मधुरालाप ऐकणारे भुंग्यांच्या संदर्भात देखणा पराक्रम दाखविणारे मानसिक जनानखान्यातील शेकडो राण्यांचा जनसमुदाय बाजूला सारुन, वल्कलात न मावणाऱ्या कण्वकन्येच्या स्तनांचा अनाघ्रात यौवनाचा लालस...
ना होता मै, तो क्या होता…
ना होता मै, तो क्या होता...मुसळधार पाऊस कोसळत होता. किर्र अंधार. कोणालाही न दिसणारी पायवाट. पण ते दहाजण मात्र जणू सकाळच्या रामप्रहारी नेहमीच्या रस्त्यावरुन निघावे तसे सराईतपणे चालत होते. एका मोठ्या वटवृक्षाखाली ते दहाही जण थांबले.त्यातील एकाजणानं सर्वांना हुक्का दिला....
न ऐकण्याची शिक्षा..
न ऐकण्याची शिक्षा....अलेक्साला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. कारणही तसच घडलं. दहा अलेक्सांमधून तिचीच निवड करण्यात आली होती, चंद्रावर जाण्यासाठी. आणि हो, ती पहिली अलेक्सा ठरणार होती, असा मान मिळणारी. असं तिला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा, तिला कळलं, गगनात आनंद...
गुलाम
गुलामतो जेव्हापासून तिच्याकडे कामाला आला,तेव्हा पासून तिच्या व्यवसायाने गती पकडली. तिला एक नाव असावं म्हणून आपण तिला रेवती म्हणूया! त्याचं नावं,.रविराज. रेवतीचं व्यवसाय हा तसा फार मोठा नव्हता. पण टाइमपासही नव्हता. आपल्या कॉलनीतल्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिने...
आकाशात उडालेले अश्व
आकाशात उडालेले अश्वव्दारकेचा अंत व्दारकाधीशांच्या नजरेसमोर होता. व्दारकेचे वैभव आणि अगणित संपत्ती महाप्रलयात नष्ट होण्याची घटिका समीप आली होती. अथक परिश्रमाने संचित झालेल्या या संपत्तीचा वापर वसुंधरेच्या स्वर्णीम भविष्यासाठी करता येणं शक्य होतं. त्यामुळे या संपत्तीचा...
अस्मिता की अर्थकारण?
अस्मिता की अर्थकारण?इतिहास हा कधीच सरळ रेषेत घडत नाही. त्यात असंख्य वाटा - वळणे असतात. ती अनपेक्षित आणि धक्कादायक सुध्दा असतात. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असं घडत असल्याचं दिसून येतं. जेते आपल्याच तोऱ्यात, ताठ्यात वागतात आणि वावरतात. त्यांना अपेक्षित असलेल्याच नोंदी...
अर्नाळरांच्या (कथित) हत्येचंवृत्त
अर्नाळरांच्या (कथित) हत्येचं वृत्तअर्नाळकरांच्या हत्येचे वृत्त आले नि खळबळ माजली. पण हे कसं शक्य आहे? कारण अर्नाळकरांचा नैसर्गिकरीत्यामृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्याची हत्या करण्याची अद्भूत क्षमता कुणामध्ये असावी? या सवालाने समस्त मराठी सारस्वतमंडळ बैचन झालं....