“विनोदी कथा”
सुरेश वांदिले यांचा ब्लॉग
घुसतो तो कसाब
घुसतो तो कसाबआमच्या घरी आजकाल तीन-चार तरी पेपर येतात. हे सांगून मी माझी कॉलर टाईट करत नाहीय.कारणतुमच्या घरी सुध्दा चार-पाच पेपर येऊ शकतात, याची मला जाणीव आहेच. अहो, आज-काल पेपर घेणंफार सोप्प झालय ना. अनंत स्किम्स काढल्या आहेत,पेपरवाल्यांनी. इतकी रक्कम आगावू द्या, पेपर...
घात आणि आघात
घात आणि आघातमहाराज महाराज घात झाला, प्रधानजी धावत धावत येऊन महाराजांच्या पुढे लोटांगण टाकत म्हणाले. धावल्यामुळे त्यांना फार दम लागला होता. महाराजांनी त्यांना उठवलं. आसन ग्रहन करायला सांगितलं. सेविकेस प्रधानजींसाठी लिंबू शरबत आणावयाची आज्ञा केली. लिंबू शरबत येईपर्यंत...
घरची भजी आणि हॉटेलची भजी – एक शोध – एक अन्वयार्थ
घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थदुपारी मस्त रिमझीम पाऊस पडत होता. भाऊसाहेबांच्या आयुष्यात पावसाचं नातं हे गरमागरम भज्यांसोबत कायमचं जोडलंगेलय. विशेषत: सरकारी नोकरित स्थिरस्थावर झाल्यावर हे नातं सुदृढ झालं. पावसात भिजण्याच्या आनंदापेक्षा पावसालान्याहळत भजी...
घर बुलाके तो देखो
घर बुलाके तो देखोअहो, तो सारखा सारखा घर बुलाके तो देखो, घर बुलाके तासे देखो असे म्हणत असतो, त्याला तुम्ही घरी एकदा बोलावूनच बघा ना, एके दिवशी बायको सकाळी सकाळी गरजली. तिचे गरजने या कानाने सोडून त्या कानाने सोडून देण्याच्या श्रेणीतले नव्हते. त्यामुळे आम्हास नाईलाजाने...
गॉसिपिंग – एक पॉझिटिव्ह थिंकिंग (ब बे बे बो बो)
गॉसिपिंग - एक पॉझिटिव्ह थिंकिंग (ब बे बे बो बो) हे बघा,हे बघा,हे बघा,बायको सकाळच्या पेपरकडे बोट दाखवत जोरात ओरडली. आम्ही दचकलो.कारण पेपरला सकाळी सकाळी हात लावण्याचं पवित्र कर्म सौ.च्या हातून कधीघडल्याचं आम्हास तरी स्मरत नव्हतं.सकाळी फक्त केरसुनिशीच मैत्री...
गुरुजी आणि किम कार्दिशन
गुरुजी आणि किम कार्दिशनमुलांचे सामान्य ज्ञान आणि वैचारिक आकलन याची परीक्षा घेण्याचा मोह आज गुरुजींना झाला. वर्गातआल्याआल्या त्यांनी विद्यार्थ्यांवर थेट प्रश्न फेकला. बाजीराव पेशवे यांनी मस्तानीवर प्रेम कां केले? सदैव रखरखित वाळंवटासारखा चेहरा घेऊन...
खाशा निमंत्रणास मर्लिनची किनार
खाशा निमंत्रणास मर्लिनची किनारप्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या देशात प्रमुख अतिथी म्हणून आलेल्या कोणत्यातरी देशाच्याराष्ट्राध्यक्षसाहेबांनी मायदेशी परतण्यापूर्वी जाताजाता मुंबईतील मोह प्लस मायानगरीच्या खाशा मंडळीअसलेल्या बॉलिवूडकरांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यात काही...
कुबेराचा रिता खजिना हे सत्य, पण त्यानंतर पुढे काय?
कुबेराचा रिता खजिना हे सत्य, पण त्यानंतर पुढे काय? ही घटना आता आत्ताशीच असल्यानं यावर कुणीही शंका घेऊ नये. देवादीदेव इंद्रसेन महाराजांना नको नको ते बोल कुबेरमहोदय लावल्याचं आम्ही स्वकर्णी ऐकलयं. आमच्या पिताश्रींच्यावार्षिक भेटिला आम्ही जेव्हा स्वर्गनगरी...
कु. माशा, सचिनराव आणि चिंधीबाई
कु.माशा,सचिनराव आणि चिंधीबाईरामराव आणि रमाबाई हे चारचौघांसारखं जोडपं होतं. त्यांच्यासह सप्तकोनी (तीन मुलं आणि सासू - सासरे) संसार सुखातचालला होता. या सुखी संसाराचं रहस्य दडलं होतं एका मंत्रात. हा मंत्र होता वाद आणि तंट्याच्या. हा वाद काही अगदीचभारत आणि पाकिस्तान...
किचनमधी लन्यूज
किचनमधील न्यूजइद्रंपुरीचे प्रिंसिपल करस्पांडन्ट नारदमुनीं यांनी वृत्तसंकलनात अजोड आणि अमूल्य कामगिरी बजावल्याचंआपण सारेच जाणतो. त्यांच्यासारखं बातमीसाठी नाक खुपसणं अद्याप कुणालाही जमलेलं नाही.असं असूनहीत्यांच्या मनी एक खंत राहूनच गेली.ती म्हणजे त्यांना एखाद्या...
कालाय तस्मै नम:
कालाय तस्मै नम:इतकी युगे लोटली. पृथ्वीतलावरील काशीविश्वेश्वारच्या दर्शनासाठीचे नारदेश्वरांचे आगमन कधी चुकले नाही. निसर्गऋतुंचा कोणताही काळ असो. त्याकाळातील कोणताही विकार वा तब्येतीची तक्रार असो, नारदेश्वरांनी तेकाही दर्शनासाठी न जाण्याचे कारण बनविले नाही. ...
ओम आळसायनम:
ओम आळसाय नम:अरे, गधड्या असा कसा रे तू आळशी ? असं सतत कानावर पडत असणाऱ्या चिरंजीव मोरुला परवा मोठाच दिलासामिळाला. कारण त्याच्या पप्पांच्या महाचिंतेचा विषय झालेल्या त्याच्या आळसावण्याला तो अजिबातच जबाबदार नाही असंशास्त्रशुध्द सर्टिफिकेट सातासमुद्रापलिकडून आलं होतं....
ओबामा जिंकण्याचे कारण की…
ओबामा जिंकण्याचे कारण की..अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याचीआठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळीझाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या काळात लक्षात...
एटापल्लीरेसिपी(करोनास्पेशल)
एटापल्ली रेसिपी (करोना स्पेशल)संधी कधी आणि कशी चालून येईल हे सांगत येत नाही, त्यामुळे संधीकडे लक्ष ठेवा ,असं अर्जुनास श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलं. हे ज्यास नेमक्या क्षणी आठवतं तो खरा स-ज्ञानी पुरुष, असं मुकरु एडका कोवायांचं ट्रम्प काकांना, त्यांची व्हाईट...
एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा मा
एक्स्टेंडेड शुक्रवार आणि ध चा माशुक्रवारचं मटन आणि शनिवारची मारुतीरायाची वारी एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) चा सरपंच मुकरु एडकाकोव्यानं कधी चुकवली नाही. दोन्हीकडचा त्याचा भाव आणि भक्ती समसमान होतीच. कधीकधीमटनाकडच्या भक्तिचा काटा जास्त झुकू लागायचा. म्हणजे शुक्रवारनंतर...
एका भूताची प्रेमकथा
एका भूताची प्रेमकथामहाराणी महाराणी हे चाललय तरी काय, महाराज अतिव रागाने महाराणींना म्हणाले. काय चाललय म्हणजे महाराज . मला तर इथे तुमच्याशिवाय कुणीही चालताना दिसत नाही.महाराणी म्हणाल्या. अहो महाराणी, आम्ही आमच्या चालण्याबद्दल विचारायला काही रॅम्पवर चालणाऱ्या...
इंद्रसेनांचादरबारआणिचीअरगर्ल्सचाजन्म
इंद्रसेनांचा दरबार आणि चीअर गर्ल्सचा जन्मखास आणि आम दरबार भरवण्याचा प्रयत्न इंद्रसेन महाराजांनी केला नाही, असे म्हणण्यास काही अजिबातप्रत्यवाय नाही. याबाबतीत इंद्रसेन महाराजांना 100 पैकी 100 गुण द्यावेच लागतील. वेळोवेळी काही गंभिरआणि काही टाइमपासप्रसंगी इंद्रसेन...
आळस – धी ग्रेट दागिना
आळस - धी ग्रेट दागिनामोरोबा हा एकुलता एक चिरंजीव असल्यानं सूर्यवंशींच्या घराण्यात त्याचं फार कोडकौतुक होत असे. आजी-आजोबा त्याचे सर्व लाड पूर्ण करत असत. मोरोबाने एकदा मला सूर्य पाहिजे असा हट्टच धरला होता. तेव्हा आजोबांनी मोरोबाच्या वडिलांना म्हणजेच त्यांच्या मुलास...
आयआयटी बाबश्रींचा उदयास्त
आयआयटी बाबश्रींचा उदयास्तबाबा, बाबा मी आधुनिक पध्दतीनं कृषीआधारित उद्योग करण्याचा संकल्प केलाय, मोरुने घरी घोषणा केली आणित्याच्या घरी जल्लोष सुरु झाला. मोरुने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच शहाणपणाचं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे, पार्टी तोबनती है बॉस असं भूतनाथ...
अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ
अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ अल्लाऊद्दीन, जादूचा दिवा आणि प्रपत्र अ चा काही संबंध असू शकतो असं कुणासही वाटणार नाही. पण असा संबंध समजा असेलच तर कसं वाटेल ? रामरावांच्या बाबत हा असा संबंध आपणास जोडता येतो. ते कसं पुढे कळेलच. पण मुद्दलात हा अलाऊद्दिन नेमका...