(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम ॲण्ड सीटी) या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या, बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा आहे. उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

अन्नपदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ व पेये सेवा, हाऊसकिपिंग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध करुन दिले जाते. हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), अन्नसुरक्षा व गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्युहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य या बाबीही उमेदवारांना शिकवल्या जातात.

करिअर संधी-

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात-

(१) रिसॉर्ट व्यवस्थापक, (२) बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, (३) प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठ्या हॉटेल समूहांमध्ये किचन व्यवस्थापक, (४) हाऊसकीपिंग व्यवस्थापक, (५) पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, (६) विमानसेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, (७) रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, (८) भारतीय नौसेना आतिथ्य सेवा, (९) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, (१०) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रासाठी आवश्यक ग्राहकसेवा एक्झिक्युटिव्ह, (११) प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, (१२) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या कार्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा , (१३) हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रातील गेस्ट/कस्टमर रिलेशन अधिकारी , (१४) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूड चेनमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी किंवा एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या संस्थांमधील भोजनगृहे, (१५) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग महाविद्यालयातील अध्यापक, (१६) रिसॉर्ट मॅनेजमेंट, (१७) स्वंयरोजगार, (१८) ॲकोमोडेशन मॅनेजर, (१९) कॅटेरिंग मॅनेजर, (२०) इव्हेंट मॅनेजर, (२१) फास्ट फूड रेस्टॉरेंट मॅनेजर, (२२) हॉटेल मॅनेजर, (२३) पब्लिक हाऊस मॅनेजर, (२४) हॉटेल आणि संबधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, (२६) टूर मॅनेजर, (२७) रिटेल मॅनेजर, (२८) ह्यूमन रिसोर्स ऑफिसर, (२९)कस्टमर सर्व्हिस मॅनेजर.

उमेदवाराची आवड आणि तज्ज्ञता लक्षात घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये फ्रंट ऑफिस, फूड प्रॉडक्शन, फूड ॲण्ड बिव्हरेजेस सर्व्हिस, याक्षेत्रातही संधी मिळू शकते.

संपर्क- पहिला माळा, एनएसआयसी- एमडीपीबी बिल्डिंग, ओखला इंडस्ट्रिअल इस्टेट, नवी दिल्ली- ११००२०

संकेतस्थळ- nta.ac.in, ईमेल- nchm@nta.ac.in

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई

 केंद्र सरकारच्या अखत्यारितील ही संस्था देशात कायम पहिल्या पाच क्रमांकात राहिली आहे. या  संस्थेला पन्नास वर्षाहून अधिक शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश आणि परदेशातील अनेक मोठी हॉटेल आणि पंचतारांकित हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र असे अभ्यासक्रम चालविले जातात.

संपर्क – इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) – मुंबई-४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१, ईमेल-info@ihmctan.edu, संकेतस्थळ – ihmctan.edu

सुरेश वांदिले