by sureshwandile.web@gmail.com | Jun 5, 2025 | बालकथा
ग्रंथालयात युध्द! ग्रंथालयातील ग्रंथांना रात्री विश्रांती मिळायची. ग्रंथपाल आणि कर्मचारी घरी जाताना दिवे बंद करुन जात. या अंधार आणि शांततेमुळे ग्रंथालयातलं वातावरण भयाण व्हायचं. याची भीती वाटून, रहस्यमय विभागातील ग्रंथातील पात्रांना, या भयाण वातावरणातून पळून जावसं...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 5, 2025 | करिअर कन्सेप्ट
माहितीसाठ्याचे इंटेलिजंट खोदकाम विक्री, विपणन, संशोधन, ग्राहकसेवा आदी मार्गातून, उद्योग, कॉर्पोरेट, व्यावसायिक संस्था, अनेक प्रकारची व्यामिश्र माहिती गोळा करत असते. विशिष्ट कालावधीनंतर, या माहितीचा प्रचंड साठा गोळा होतो. साठलेल्या या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर,...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 4, 2025 | बालकथा
नियम महत्वाचा की आनंद? वाळवंटाची सफारी करायला मिळणार म्हणून कल्याणी खुष होती. वाळूत खेळायचं, उड्या मारायच्या, वाळूच्या टेकडीवर धावत जायचं, घसरगुंडी करायची, वाळूंच्या टेकड्यांवर जाऊन बसायचं. फोटो काढायचे, अशा कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या. सकाळी सहा वाजताच...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 4, 2025 | करिअर कन्सेप्ट
“उद्यमी”चा फायदा लघुउद्योग क्षेत्रात, सर्वाधिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असल्याने, भारत सरकारने यावर ठळकरीत्या लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: आपले प्रधानमंत्री याबाबत फार आग्रही असतात. सर्व प्रकारच्या लघुउद्योग व्यवसायाला, सतत प्रोत्साहन देतात. आपल्या दैनंदिन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 2, 2025 | बालकथा
जादुचा दोरा स्पॉटला जेव्हा नुकतच कल्याणीच्या घरी आणलं, तेव्हा तो सुरुवातीला सकाळपासून निव्वळ मख्ख बसून असायचा. मान खाली, स्वत:ला गुंडाळून नि डोळे मिटून. मध्येच हळूवार पापण्या हलवून डोळे किलकिले करायचा. काहीक्षणात पुन्हा डोळे मिटायचा. मग, त्याच्या छोट्याशा मऊशार...