by sureshwandile.web@gmail.com | Jun 2, 2025 | करिअर कन्सेप्ट
द “बॉस” मॅडम! कोणत्या ज्ञानशाखेतून आणि कोणत्या शैक्षणिक संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यास उत्तम करिअर घडू शकते? हा प्रश्न, मुलींचे पालक आणि मुलींना कायम पडत असतो. याच्या उत्तराची दिशा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या संस्थेकडे जाते. या संस्थेच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 1, 2025 | बालकथा
बर्डबूक! सुट्यांमध्ये हे करुन झालं, ते करुन झालं. इकडे जाणं झालं. तिकडे उंडारणं झाला. पिज्जा झाला, मंचुरिअन झालं, आईसक्रीम झालं, पत्ते झाले, ल्युडो झालं, सापशिडी झाली…आता काय? तेजोमयीला प्रश्न पडला. “सुटितलं सगळचं तर करुन झालय, आता काय करायचं?” तिने अलेक्झांडरला...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 1, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारतासाठी “प्रयास” भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग ॲण्ड हार्नेसिंग इनोव्हेशन (National Initiative for Developing and Harnessing Innovations-निधी) आणि प्रमोटिंग ॲण्ड ॲक्लेरेटिंग यंग ॲण्ड ॲस्पायरिंग...
by sureshwandile.web@gmail.com | May 31, 2025 | करिअर कन्सेप्ट
दूध: तंत्रज्ञान आणि व्यवसाय भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यावर प्रकिया करुन विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक नामांकित संस्था आपल्या देशात उभ्या राहिल्या. यातील अनेक संस्थांनी उद्योगाचा दर्जा प्राप्त केला. अशा संस्थांना, संशोधन,...
by sureshwandile.web@gmail.com | May 30, 2025 | बालकथा
स्वप्न स्वप्न खेळ. बादशहा अकबर दरबारातील कामकाज संपवून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा सिंहासनावर बसले आणि दरबाऱ्यांना उद्देशून म्हणाले. “चला, आपण स्वप्न स्वप्न खेळ खेळू या.” “आँ!” सर्व दरबारी एकमुखाने उद्गारले. बादशहाला मूर्खासारखं काहीही सुचतं, असं बऱ्याच...