by sureshwandile.web@gmail.com | Feb 9, 2026 | करिअर कन्सेप्ट
वेगळ्या ज्ञान शाखा निवडून त्यात करिअर करण्याची इच्छा बऱ्याच मुलांना असते. पालकांचाही त्यांना पाठिंबा असतो. असे काही अभ्यासक्रम आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या शहरात असतात किंवा इतर शहर किंवा इतर प्रांतात असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर, त्याचा झोकून देऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 9, 2026 | बालकथा
२०२३ च्या ऑगस्ट महिन्यातील. भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं होतं. सर्वत्र जल्लोष सुरू होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागात जगात पहिल्यांदाच चंद्रयान उतरवून भारताने इतिहास रचला. त्याच काळात त्याने जागतिक बुद्धिबळ विश्वात खळबळ उडवली. बाकू (अझरबैजान)...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2026 | करिअर कन्सेप्ट
दृष्टिकोन परदेशातील वैद्यकीय शिक्षण स्वस्त असल्याने व प्रवेश सुलभतेने मिळत असल्याने लाखावर विद्यार्थी तिकडे जात असल्याचे गेल्या वर्षी युक्रेन प्रकरणानंतर प्रकर्षाने लक्षात आले. एखाद्याने कुठे आणि काय शिकायला जावे हा संपूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न असला तरी असा निर्णय...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2026 | बालकथा
टिल्लूचे आईबाबा दोघेही,एका संगणक कंपनीत मोठ्या हुद्यावर होते. त्यांना दररोज सकाळी लवकरच ऑफिसमध्ये जावं लागे.तर यायला उशीर होत असे.त्यामुळे खाण्यापिण्याचे त्यांचे आबाळ होऊ लागले.टिल्लूलाही त्याचा फटका बसला.यावरचा तोगडा म्हणून त्यांनी, एक स्मार्ट रेफ्रिजरेटर घरी...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 3, 2026 | Uncategorized, करिअर कन्सेप्ट
दिशा भारतातील ॲलोपथीचे शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण समजले जाते. असे शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश होतो. शिवाय भारतीय डॉक्टरांचे कौशल्यसुध्दा इतर अनेक देशातील डॉक्टरांपेक्षा अधिक असल्याचे समजले जाते. त्यामुळे भारतात वैद्यकीय तपासणीसाठी...