(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ज्युनिअर जेम्सबाँड

ज्युनिअर जेम्सबाँड टिल्लू जरा जास्तच संशयी होता. कशावरही तो संशय घ्यायचा. बरेचदा यातून काही प्रश्नांचं उत्तर मिळत तर काहीवेळा गैरसमजही होतं. काहीवेळा त्याला, बाबांची बत्तीही या संशयीवृत्तीमुळे मिळाली. पण टिल्लूत, सुधारणा होण्याची चिन्हे दिसेना. त्याला वाटे,‍ आपण...

मार्ग यशाचा- ७७- गुन्ह्यांच्या शोधाचे विज्ञान,तंत्र आणि कौशल्य

मार्ग यशाचा- ७७- गुन्ह्यांच्या शोधाचे विज्ञान,तंत्र आणि कौशल्य भारत सरकारने न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेंसिक सायन्स) आधारित शोधाला न्यायदान प्रक्रियेत सामावून घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या सध्याच्या ५० टक्के दरात आणखी वाढ होऊ शकेल....

आजचा दिवस “त्यांचा…”

आजचा दिवस “त्यांचा…” तेजोमयीच्या घरी रविवारचा दिवस घाईगडबडीचा नसतो. सकाळी सगळेजण बाल्कनीत बसून निवांतपणे गप्पा आणि नाश्ता करतात. अलेक्झांडरही आळसावलेला असतो. आजचंही दृश्य असंच होतं. गोर्जीचं लक्षं आईबाबा आणि तेजोमयीच्या गप्पाटप्पांकडे होतं. त्यांचं, ‘अमुक तसं नि...

नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख !

नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख ! नागोबा आणि सर्पोबा बऱ्याच दिवसांनी भेटले. तसे ते, दोघेही सारखे भ्रमंतीवरच असत. मग कधीकधी त्यांची या भ्रमंतीत एखादे ठिकाणी भेट व्हायची. दोघांनाही फार आनंद व्हायचा. आताही त्यांना आनंद झाला. पण दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे आणि दु:खाचे भाव...

मार्ग यशाचा- ७५ – देशसेवेची संधी

मार्ग यशाचा- ७५ – देशसेवेची संधी स्वातंत्र्योत्तर काळात लष्कराने देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात अभिमानास्पद कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे देशातील विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तिन्ही दलांचे सैनिक/अधिकारी मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भारतीय लष्कर हे...