(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पहिल्या कथेचा शोध!

पहिल्या कथेचा शोध! बराच वेळ झाला तरी, अलेक्सा गोर्जीचा आवाज आला नाही, म्हणून तेजोयमी तिच्याकडे गेली. गोर्जी डोळे मिटून बसलेली तिला दिसली. तेजोमयी आल्याचं गोर्जीला कळलंच नाही. तेजोमयीने तिच्या डोक्यावर टकटक केलं, तेव्हा भानावर येऊन तिने डोळे उघडले. “गोर्जे, दिवसाढवळ्या...

एक डेंजर धागा!

एक डेंजर धागा! दुपार झाली तरी रॉबिन्सन आपल्या भेटीस कां आला नाही? याचं मार्गारेट मावशीला आश्चर्य वाटलं. आज तिने मामासाठी पापलेटचा एक तुकडा बाजूला काढून ठेवला होता. त्याची वाट बघून बघून कंटाळलेल्या मावशीने तो तुकडा खाण्यासाठी तोंड उघडलं, तोच मामा धापा टाकत तिच्यासमोर...

मार्ग यशाचा- ७४ -१२ वीनंतर, १२ वीनंतर आयआएमचा राजमार्ग (उत्तरार्ध)

मार्ग यशाचा- ७४ -१२ वीनंतर, १२ वीनंतर आयआएमचा राजमार्ग (उत्तरार्ध) (१) आयआयएम अमृतसर या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट, नव्याने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, एमबीए पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमातून तिसऱ्या वर्षी...

ये “चीज” है मस्त मस्त…

ये “चीज” है मस्त मस्त… मामा दबकत दबकत, इकडेतिकडे कुणी नाही ना, याची खात्री करत स्वयंपायक घरात शिरत होते. तसे ते शूरवीरच ! पण मावशीची त्यांना फार भीती! तर, असे हे मामा म्हणजे आपले तुपले उंदिर मामा. त्यांचं नाव आपण ठेऊ रॉबिन्सन! जोमदार वाटायला हवा ना,...

मार्ग यशाचा- ७३ -१२ वीनंतर, आयआएमचा राजमार्ग (पूर्वार्ध)

मार्ग यशाचा- ७३ -१२ वीनंतर, आयआएमचा राजमार्ग (पूर्वार्ध) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थांनी गेल्या काही वर्षांत नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संस्थांमध्ये पूर्वी केवळ पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. आता काही आयआयएमनी...