(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रहस्य?

रहस्य? राजराजेश्वर महाराज दररोज सकाळी उठल्याबरोबर एका गुप्त ठिकाणी जात. ते ठिकाण त्यांच्याशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं. महाराणींनी कधी त्याबद्दल महाराजांना विचारलं नाही. मात्र, महाराजांचे दोन्ही मुलं, राजपुत्र सिंगू आणि राजपुत्र बिंगू, हे मोठे होऊ लागताच, त्यांचं कुतुहल...

गणिताची गोडी!

गणिताची गोडी! मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात  आणि त्याला अधिक सक्षम करण्यात  गणिताची मदत होत असल्याचे,  स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले.  गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही...

बैलौबा कां भितो?

बैलौबा कां भितो? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला...

फूड प्रॉडक्शन,बेकरी,फ्रंट ऑफिस,हाऊसकीपिंग

फूड प्रॉडक्शन,बेकरी,फ्रंट ऑफिस,हाऊसकीपिंग इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲल्पाइड न्युट्रिशन, मुंबई ही आतिथ्यशीलता आणि हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची संस्था. भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या,...

“जंकू”ला करा टाटा!

“जंकू”ला करा टाटा! मार्गारेट मांजर मावशीला, रॉबिन्सन उंदीर मामा आवडत नसला तरी, त्याच्यावाचून तिला करमतसुध्दा नसे. त्यामुळे दोनतीन दिवसांपासून तो जेव्हा घरी फिरकला नाही तेव्हा  तिला काळजी वाटली. मग तिने मामांवर पाळत ठेवली.  संध्याकाळ झाली की मामा कुणाच्याही...