by sureshwandile.web@gmail.com | Apr 24, 2025 | करिअर कन्सेप्ट
पीसीएम की पीसीबी? ११ वीमध्ये विज्ञानशाखेत प्रवेश घेताना, भौतिकशास्त्र, गणित रसायनशास्त्र (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स-पीसीएम) की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र रसायनशास्त्र (फिजिक्स, केमिस्ट्री, बॉयलॉजी- पीसीबी) या दोन गटांपैकी कोणत्या गटाचा स्वीकार करावा याबाबत बऱ्याच...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2025 | बालकथा
पुस्तक, ती आणि गाढव अभ्यासाची असो की गोष्टीची , कोणतंही पुस्तक वाचण्याचा तेजोमयीला फार कंटाळा. स्वप्नातसुध्दा तिला पुस्तक दिसलं की ती कितीही सुंदर स्वप्न असलं तरी ते बघायचं बंद करुन टाकायची. छान छान गोष्टींची पुस्तकं देणाऱ्या स्वप्नातल्या परीराणीशी ती कट्टी...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2025 | करिअर कन्सेप्ट
“द्रोणाचार्यां”चे प्रशिक्षण! सध्या इंडियन प्रिमियन लिग म्हणजेच आयपीएलचे सामने देशात सुरु आहेत. इतर क्रीडाप्रकारातील सामनेही देशात आणि परदेशात सुरु आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय क्रीडापटू चांगली कामगिरी बजावताहेत. आयपीएल किंवा इतर क्रीडाप्रकारांमध्ये खेळांडूसोबतच...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2025 | बालकथा
गर्वाचे घर दु:खात ! अलेक्सा रोझी आणि अलेक्झा गोर्जी या दोघींनांही तेजोमयीच्या बाबांनी एकाच दिवशी, “डीप लर्निंग एआय”, कंपनीकडून आणलं. रोझी आणि गोर्जीच्या मेंदुतले ॲल्गारिदम हे वेगवेगळ्या कामांसाठी तयार केले गेले होते. अलेक्सा रोझी ही, तेजोमयीच्या मदतीसाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2025 | करिअर कन्सेप्ट
सीइटीचे महत्व नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मुलीचे पालक आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी असलेल्या कोचिंग क्लासला भेटून आले होते. या शिकवणी वर्गाच्या संचालकांनी, त्यांच्या क्लासमध्ये जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेइइ)ची जय्यत तयारी करुन दिली जात असल्याने, १०० टक्के...