by sureshwandile.web@gmail.com | Aug 1, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा- २७ ‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग तीन) सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि मानव्यशास्त्र यांचा समन्वय साधणारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आयआयटी आणि एनआयटीमध्ये करता येतात. पारंपारिक एम.ए. व्यतिरिक्त कला आणि मानव्यशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 1, 2026 | बालकथा
भुताटकी अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले....
by sureshwandile.web@gmail.com | Jul 31, 2026 | करिअर कन्सेप्ट
मार्ग यशाचा- २६ – ‘कले’तील दिशा आणि वाटा (भाग दोन) कला शाखेतील विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था असणाऱ्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(आयआयटी) किंवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(एनआयटी)मध्ये प्रवेश मिळवू शकतात. या...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 31, 2026 | बालकथा
गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 30, 2026 | बालकथा
आऊट ऑफ बॉक्स! “छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची...