by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2026 | करिअर कन्सेप्ट
शिकवणी वर्गांमध्ये काही विषय घटकांवर अत्याधिक भर दिला जातो तर काही विषय घटकांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागरुक राहणं आवश्यक ठरतं. त्यासाठी बोर्डाने तयार केलेली विषयांची पुस्तकं मुळापासून वाचायला हवित. मुळापासून याचा अर्थ धड्यातील प्रत्येक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2026 | बालकथा
‘ती’ पाच वर्षाची असताना तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आपल्या अवतीभवतीचा निसर्ग, पाऊस, मित्र, आईबाबा यांच्याविषयीच्या अनुभवरुपी कथा या पुस्तकात तिने लिहिल्या. ‘हॅप्पिनेस आल अराउंड’, असं तिच्या या पहिल्या पुस्तकाचं नाव. ती सात वर्षाची झाली तेव्हा तिचं दुसरं पुस्तक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2026 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे ही बाब,...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2026 | बालकथा
आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीतभीत विचारलं. “महाराज, आज आपली तब्येत बरी नाही का?” “अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…”असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत दरबारातील इतरांच्याही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 21, 2026 | करिअर कन्सेप्ट
हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या,...