(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महिला उद्योजकांसाठी स्टँडअप इंडिया

महिला उद्योजकांसाठी स्टँडअप इंडिया महिला उद्योजकांसाठी भारत सरकारच्या वतिने, “स्टँडअप इंडिया” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेंर्तगत, “ग्रीनफिल्ड उद्योगाच्या,” उभारणीसाठी अनूसुचित (शेड्युल्ड) वाणिज्यिक बँकांच्या, प्रत्येक शाखेकडून एका महिला उद्योजकास १०...

गुणधर्म

गुणधर्म नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या...

बँक : तंत्र आणि व्यवस्थापन

बँक : तंत्र आणि व्यवस्थापन सध्या भारत आणि परदेशातील बँकिंग क्षेत्र हे अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्याद्वारे बँक व्यवहारामध्ये गतिमानता, पारदर्शकता आणि अचुकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा आणि सेवा यांचा दर्जा आणि...

बाणेदारपणा

बाणेदारपणा मी टरफलं खाल्ली नाहीत, त्यामुळे ती मी उचलणार नाही, हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरुन गेलं होतं. तसं त्यांचं बरोबरच होतं. आपण चूक केली नसताना शिक्षा कां बरं भोगायची? पण वर्गात जर कुणी टरफलं म्हणा किंवा पॉपर्कार्नचं प्लॅस्टिक...

फॅशन: डिझाइन आणि तंत्रज्ञानाची पंढरी

फॅशन: डिझाइन आणि तंत्रज्ञानाची पंढरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी(एनआययएफटी), या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रकिया सुरु झाली आहे. चाळणी परीक्षा, नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे, देशातील ८२ शहरांमध्ये,९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल. यामध्ये...