(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

न सुटलेले कोडे

सुटलेले कोडे सिंह महाराजांनी उंदरोबास जंगलाच्या तुंरुगाचा प्रमुख केला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांना हा महाराजांचा मूर्खपणा वाटला. अनेकांना फार आनंद झाला. आनंद होण्याचं त्यांचं कारण म्हणजे, हा पिटुकला उंदरोबा आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, याची त्यांना...

पर्यटन आणि इव्हेंट्स

पर्यटन आणि इव्हेंट्स पर्यटन/यात्रा व्यवस्थापन विषयातील पदवी स्तरीय अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा आहे. म्हणजे करोनाची स्थिती नियंत्रणात येईपर्यंत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी आपले शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण करु शकतात. हे अभ्यासक्रम चालवणाऱ्या चांगल्या...

गाणारा ससोबा

गाणारा ससोबा  बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्यामारत तर कधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला कोणत्याही...

स्मार्ट फॅशन

कंटेम्प्ररी ब्रॉयडल ट्रोस्स्यू डिझाइन लग्नात नटणार नाही, सजणार नाही ती वधु कसली? म्हणजे लग्नात विधी पासून संगितापर्यंत, सजावटी पासून, लज्जतदार भोजनापर्यंत साऱ्याच बाबी महत्वाच्या असतातच. पण वधुचा साजशृंगाराची बात काही और असते. या सोहळ्यातला हा एक महत्वाचा आणि वधुच्या...

आजोबांची चूक

आजोबांची चूक संध्याकाळी बागेत फिरायला बरीच मंडळी येतात. बागेत चालणाऱ्यांसाठी छान अशी पायवाट आहे. पायवाटेच्या अवतीभवती वेगवेगळी झाडे, वेली आहेत. या झाडांवर वेगवेगळया रंगांची आणि आकाराची फुलं उगवली आहेत. या पायवाटेवरुन फिरताना त्यांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असतो....