by sureshwandile.web@gmail.com | Oct 15, 2024 | करिअर कन्सेप्ट
गेल्या काही दिवसात अर्थकारणाच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत असल्याचं दिसून आलं. आधी गोखले इंस्टिट्यूट ऑफ: पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स या दर्जेदार शिक्षण संस्थेच्या कुलगुरु पदावरुन नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना बडतर्फ केलं गेलं किंवा त्यांना जावं लागलं. त्यानंतर...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 15, 2024 | बालकथा
मावशीला आज मामांची फारच आठवण येऊ लागली. कारणही तसच होतं म्हणा, मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. तिच्या घमघमाटाने आसमंत दरवळून गेला होता. मालकीन बाईंनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 14, 2024 | करिअर कन्सेप्ट
गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्याकडे अधिकाधिक कल वाढताना दिसतो.त्यामुळे भविष्यात या क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासेल. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायंसेस ही आपल्या देशातील आयुर्वेद औषध निर्मितीशास्त्राचे शिक्षण आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 14, 2024 | बालकथा
रात्री मालकीनबाई झोपल्या की मार्गारेट मावशी हळूच रॉबिन्सन मामाला इशारा करायची. मग दोघेही स्वयंपाकखोलीत जाऊन मेजवाणी करत. ते झालं की हळूच बाहेर पडून गच्चीवर जात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. गच्चीवरील थंडी हवा नि निळ्या आभाळात दिसणारे तारे या दोघांना फार आवडत. कितीतरी वेळ...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 13, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात सातत्याने व्यवसायवृध्दीसाठी नावीन्यता आणावी लागते, व्यवसायाच्या संकल्पनांमध्ये वेगळ्या सर्जनशील विचारांचा वापर करावा लागतो. त्यासाठी नवे तंत्र, नवी आयुधे आणि नवी प्रकिया यांचा अवलंब करावा लागतो. यातील सातत्यावरच कोणत्याही उद्योग व...