by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2024 | करिअर कन्सेप्ट
“पुसाकृषी” हे कृषीक्षेत्रासाठीचं “नवपक्रोम हब” किंवा केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं आहे. या केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रत्येक क्षेत्राचं सखोल ज्ञान उपलब्ध करुन देण्यात येतं. संपूर्ण परिवर्तानाचा मुख्य उद्देश...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 5, 2024 | बालकथा
बाबांनी तेजामयीला चॅटजीपीटीची ओळख करुन दिली. ओळख म्हणजे काय तर, चॅटजीपीटी हा संगणकीय प्रोग्रॅम डाऊनलोड करुन दिला. हे, कृत्रिम बुध्दीमत्तेनं युक्त असलेलं चॅटजीपिटी तंत्र, हे करु शकतं नि ते करु शकतं; हे सांगू शकतं नि ते सांगू शकतं; हा निबंध लिहू शकतो नि ही कविता करु...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 4, 2024 | करिअर कन्सेप्ट
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या कार्यात न्यायवैद्यक(फॉरेंसिक)शास्त्राचा महत्वाचा सहभाग असतो. त्यामुळे या क्षेत्रात अधिकाधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. भारत सरकारने न्यायवैद्यक शास्त्र आधारित शोधाला...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 4, 2024 | बालकथा
तेजोमयीला तिच्या हिताच्या असलेल्या गोष्टी आईबाबा सांगत. बरेचदा त्याकडे ती दुर्लक्ष करायची. आपण करतो तेच तिला बरोबर वाटायचं. त्यामुळे नुकसान व्हायचं. गडबड व्हायची. मग ती आईबाबांची क्षमा मागून यापुढे असं करणार नाही, असं सांगायची. पण काही दिवस गेल्यावर, पुन्हा तिचं येरे...
by sureshwandile.web@gmail.com | Aug 3, 2024 | करिअर कन्सेप्ट
पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या धाग्याने बांधून एक किंवा...