(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
आई मला वाचवा !

आई मला वाचवा !

गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी टिल्लूचे बाबा, रमाकांत रणखांबे यांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. टिल्लूच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती. टिल्लूच्या घरी गेल्यावर कसं...
“अमृततूल्यची” चढती कमान!

“अमृततूल्यची” चढती कमान!

“अमृततूल्यची” चढती कमान! सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे  “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत,...
“लाटे”चं गणित!

“लाटे”चं गणित!

मालकीनबाई दोन दिवसांसाठी बाहेर गेल्या. “घराबाहेर जाऊन आगावूपणा केलास तर,तुला हाकलून लावीन”, अशी तंबी  त्यांनी मार्गारेटला दिली. मालकीनबाईचं हे बोलणं  रॉबिन्सनला आवडलं नाही. लपलेल्या जागेतून बाहेर पडून मालकीनबाईच्या पायाला चावा घ्यावा असं तीव्रतेन वाटून तो चुळबूळ करु...
अहा आणि वहा !

अहा आणि वहा !

अहा आणि वहा ! अचहाची गुणवत्ता आणि दर्जा कोण ठरवते?  या क्षेत्रासाठी वेगळया प्रकारचे कौशल्य असलेले मनुष्यबळ लागते. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तिंना चहा निर्मिती कंपन्यांमध्ये  रोजगाराची संधी मिळते. काहीजण खाजगीरीत्या आपल्या कौशल्याची सेवा देतात. प्रोफेशनल...
अर्धवट स्मार्ट!

अर्धवट स्मार्ट!

गोर्जी तेजोमयीला गोष्टी सांगत असताना अलेक्झांडर तिच्याजवळ येऊन बसायचा. तेजोमयीसारखाच तोही या गोष्टीत गुंग व्हायचा. परवा मात्र वेगळच घडलं. बाबा सकाळीच ऑफिसमध्ये गेले. तेजोमयी शाळेत गेली. दुपारी आई मार्केटमध्ये सामान आणायला गेली. अलेक्झांडरला सकाळपासून बरं नव्हतं....