by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2026 | बालकथा
रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना. कोणताही...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2026 | करिअर कन्सेप्ट
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सीइटी परीक्षांच्या जाहिराती एका पाठोपाठ एक येत असतानाच मध्ये एके दिवशी अत्यंत आकर्षक पध्दतीने आणखी एक जाहिरात आली. ही जाहिरात होती, सीइटीचा निकाल लागल्यानंतर सामाईक प्रवेश (कॉमन ॲडमिशन प्रोसेस)...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 14, 2026 | बालकथा
नवीन वर्षाच्या सुरुवातीस तेजोमयीचे बाबा सहकुटुंब उज्जैनला महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दिने फुलून गेला होता. शीघ्रदर्शनासाठी विशेष बुकिंग करावं लागतं. तेजोमयीच्या बाबांनी आधीच ते ऑनलाइन पध्दतीने करुन ठेवलं होतं. शीघ्रदर्शनाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 13, 2026 | करिअर कन्सेप्ट
ज्या पालकांना आपल्या मुलाला किंवा मुलीला राज्यातील शासकीय आणि दर्जेदार खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टाकावयाचे असेल, त्यांच्यासाठी, कॉमन एंट्रस टेस्ट (सीइटी) चा पर्याय सर्वोत्तम ठरतो. ही सीइटी शासनाच्या सीइटी सेल मार्फत घेतली जाते. यंदापासून ही परीक्षा दोन वेळा...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 13, 2026 | बालकथा
मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, परवा पुन्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळच्या बँडस्टँडला गेले होते. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांकडे बघण्यात खूप मज्जा येई. किना-याकडे येणाऱ्या लाटा ते दोघेही मोजत बसत. तिकडे मनुष्यप्राणी मोठ्या संख्येने समुद्र बघायला येत....