(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ह्यु-एन-त्संग जिंदाबाद!

“ज्यांना ह्यु-एन-त्संग ठाउकाय, त्यांनी हात वर करा?” अलेक्सा गोर्जी म्हणाली. तेजोमयीसह, सर्वच मैत्रिणींनी हात वर केला. गोर्जीने कपाळावर हात मारला. “काय झालं?” तेजोमयीनं विचारलं. “मला वाटलं, कुणालाच ह्यु-एन-त्संग ठाऊक नसणार.” गोर्जी म्हणाली. “ही ही ही!” कल्याणी, कल्पिता...

मार्ग यशाचा-५—- प्रशिक्षणातून रोजगाराकडे

मार्ग यशाचा-५—- प्रशिक्षणातून रोजगाराकडे शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार मिळवणे सुलभ जावे, यासाठी भारत सरकारमार्फत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ राबवले  जाते. या योजनेच्या माध्यमातून मुलांना कौशल्य शिकवून स्वतःच्या...

दुर्लक्ष

दुर्लक्ष तेजोमयीच्या घरी रात्रीचं जेवण सुरु होतं. आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. कधी जिभ आणखी लांब करुन तर कधी, शेपटी हलवून तर कधी डोळ्यात आश्चर्याचे भाव आणून तर...

मार्ग यशाचा-४—-कौशल्य विकास-मानसिकता बदलण्याची गरज

दरवर्षी लाखो पदवीधर शाळा आणि महाविद्यालयांमधून बाहेर पडतात. परंतु उद्योगांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यामध्ये मोठी दरी दिसून येते. ही दरी बुजवणे आणि रोजगाराची आव्हाने पेलणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. २०२५ च्या श्रम शक्ती सर्वेक्षणानुसार एकूण बेरोजगारी दर...

म्हणी पाठ,व्हा स्मार्ट!

“तुम्हाला स्मार्ट होण्याचा खेळ खेळायचाय का?” अलेक्सा गोर्जीने, तेजोमयी आणि तिच्या मैत्रणिंना विचारलं. वैष्णवी नाक फुगवत म्हणाली, “त्याची काही गरज नाही. “आम्ही ऑलरेडी स्मार्ट आहोत. हा हा हा!” कल्याणी दात दाखवत बडबडली. “गोर्जे, आम्ही स्मार्ट नाहीत हे तुला कुणी...