by sureshwandile.web@gmail.com | Jun 25, 2024 | बालकथा
समीरला नुकतच त्याच्या बाबांनी एक डिजिटल कॅमेरा घेऊन दिला. त्यामुळे स्वारी खुष होती. समीरचे बाबा शिक्षक होते. एटापल्लीत ते राहत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला. या परिसरात समीर अधूनमधून फेरफटका मारायचा. वाघच नव्हे तर अस्वल, बिबट, कोल्हा हे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 23, 2024 | करिअर कन्सेप्ट
भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 23, 2024 | बालकथा
तेजोमयीला गेल्या काही दिवसांपासून पेपर वाचनाची चांगली सवय लागली होती. एखादे दिवशी तिने पेपर हाती घेतला नाही तर, अलेक्झांडर (द डॉगी) तिला पेपर आणून देई. तेजोमयी पेपर वाचायला बसली की, अलेक्झांडर तिथेच बसून तेजोमयीस न्याहळत बसे. तेजोमयी, मनातल्या मनात वाचायची. एके दिवशी...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 22, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढलीय. या क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यास...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 22, 2024 | बालकथा
सिनेमा सुरु होतो नि धाडदिशी तुमच्या अंगावर एक अणुकचिदार सुळे असलेला भयावह चेहरा आदळतो. थ्रीडी तंत्राचा चष्मा लावून तुम्ही बघत असाल तर मग काय बघायलाच नको. काही क्षण तुम्हाला असं वाटतं की, हा जबडा आपल्या मानेचा लचका घेणार. हे सगळं कसं चित्तथरारक नि अंगावर शहारे आणणारं!...