(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
“स्टाइल”चं कौशल्य!

“स्टाइल”चं कौशल्य!

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच छान जीवनशैली (लाइफ स्टाइल)चा अंगिकार करावा वाटतो. स्मार्ट दिसणं, स्मार्ट राहणं ही सध्याच्या काळातील महत्वाची बाब ठरतेय. कुणाला ते आजच्या स्पर्धेच्या काळात आवश्यक वाटतं. कुणाला आपलं वेगळपण सिध्द करण्यासाठी अशी जीवनशैली अंगिकारावी वाटते....
फुलपाखरं आणि पाऊस

फुलपाखरं आणि पाऊस

धो धो पाऊस पडला, की शहरात सगळीकडे पाणी साचतं. मैदानाचा तलाव होतो. रेल्वे रुळावरुन पाणी वाहू लागतं. रस्त्यावर खड्डे पडतात. या खड्ड्यात वाहनं अडकतात. अपघात होतात. घराच्या छतातून पाणी गळू लागतं. खिडकीतून पाणी येतं. असा अवचित पाऊस येतो नि सगळं कसं छान चाललेलं जनजीवन एका...
तरुणींसाठी नवी संधी

तरुणींसाठी नवी संधी

च्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे भारतीय सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुख पदी आपल्या...
खाऊ

खाऊ

तेजोमयीचे बाबा कामानिमित्तं सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी तेजोमयीसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ आणत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात असे. बाबा बाहेरगावून आले की...
नाव मोठे, दर्शन खोटे!

नाव मोठे, दर्शन खोटे!

म्हणे मी देवमासा! नाव मोठं नि दर्शन खोटं! तुम्ही म्हणाल, हे काय, स्वत:लाच असं कुणी दूषणं देत कां ?तुमचं म्हणणं अगदी बरोबर असलं तरी हे दूषण मी स्वत:ला का देतोय, हे माझी गोष्ट ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हे नक्कीच ठाऊक असणार की तुमच्या-माझ्या पृथ्वीवरुन...