(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
बँकेशी गट्टी

बँकेशी गट्टी

परवा, तेजोयमीचा मामा खूप वर्षांनी घरी आला. दिवसभर धम्माल झाली. घरी आलेल्या पाहुण्याचे वारेमाप लाड होत असल्याचं बघून आलेली व्यक्ती खासा असामी असल्याचं अलेक्झांडरला लगेच लक्षात आलं. त्यानेही मामाशी लाडीगोडी सुरु केली. त्याच्याकडून कौतुक करवून घेतलं. दोन दिवसानंतर परत...
भूकंप “शास्त्री!’

भूकंप “शास्त्री!’

पृथ्वीच्या पोटातील हालचालींचा वेध घेणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्यातून संभाव्य धोक्यांच्या तीव्रतेचं भाकित वर्तवून, लोक आणि शासकीय यंत्रणेला सावध  करणं, ही तीन महत्वाची कार्य भूकंपशास्त्रातील  तज्ज्ञ करतात. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उच्च प्रशिक्षित...
बाबांना धडा

बाबांना धडा

तेजोमयीच्या बाबांना व्यायामाचा फार कंटाळा. अलेक्झांडरला फिरायला नेण्यापुरतं त्यांचं चालणं. ते सातव्या मजल्यावर राहतात. किमान जाता येताना पायऱ्यांचा वापर करा. असं आईनं कितिदा तरी सांगितलं. ते त्यावेळी हो म्हणत. मात्र या कानानं ऐकलं नि त्या कानानं सोडलं, असचं त्याचं...
फॅशन व्यवसाय कौशल्य

फॅशन व्यवसाय कौशल्य

१२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी निर्माण करता येतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने १२...
लक्ष्मीची गोष्ट

लक्ष्मीची गोष्ट

बऱ्याच दिवसांनी आई निवांत पेपर वाचत बसली होती. वाचता वाचता तिने बाबांचं लक्ष एका लेखाकडे वेधलं. म्युच्युअल फंडात गुंवणूक , असं त्या  लेखाचं शीर्षक होतं. आईला काही गोष्टी समजल्या नव्हत्या म्हणून ती बाबांना विचारत होती. आईने शंका विचारली तेव्हा तिच्या पायाजवळ डोळे मिटून...