by sureshwandile.web@gmail.com | May 30, 2024 | करिअर कन्सेप्ट
जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी ,व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या...
by sureshwandile.web@gmail.com | May 30, 2024 | बालकथा
बाप्पांची एक गोष्ट बाबा तेजोमयीला सांगत होते. तशी ती सर्वांनाच ठाऊक आहे. बाप्पा आणि त्यांचे बंधुराज कार्तिकस्वामी यांच्यामध्ये एकदा स्पर्धा लागली, की कोण सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा घालून येतो ते. यावेळी नारदमुनी तिथेच होते. पार्वती माता आणि शंकर भगवान यांना वंदन...
by sureshwandile.web@gmail.com | May 29, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्या आपली जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने खाण्यापिण्याच्या सवयीसुध्दा या शैलीशी सुसंगत झाल्या आहेत. विशेषत: फास्ट फूड जिभेला आनंद देत असतानाच आपल्या दातांना भविष्यात क्लेश देण्याची पूर्वतयारी करु शकतात. आपल्या कानी सातत्याने टुथपेस्ट आणि टुथब्रशच्या जाहिरातींच्या...
by sureshwandile.web@gmail.com | May 29, 2024 | बालकथा
तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून आणि १ टक्के वाचून व्हायची. त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी बाबांना आशा होती. त्यामुळे तेजोमयी...
by sureshwandile.web@gmail.com | May 28, 2024 | करिअर कन्सेप्ट
औद्योगिक प्रगतीनंतर वनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विकासाची गती जशी वाढली तसे वनसंपत्तीवर ओरखडे ओढले जाऊ लागले. वनावरच्या अतिक्रमणास काही प्रमाणात वैधही ठरवले जाऊ लागले. त्यामुळे वनांची, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नैसर्गिक संतुलन बिघडले. पर्यावरण,...