by sureshwandile.web@gmail.com | May 25, 2024 | करिअर कन्सेप्ट
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रॉफ्ट ॲण्ड डिझाइन या संस्थेची स्थापना १९९५ साली झाली. गेल्या २९ वर्षात ही संस्था हस्तकला कौशल्याचं शिक्षण देणारी देशातील आघाडीची संस्था ठरली आहे. कलाकौशल्य आणि या क्षेत्रातील उद्योजकतेवर या संस्थेने लक्ष केंद्रित केलं आहे. ही संस्था...
by sureshwandile.web@gmail.com | May 25, 2024 | बालकथा
परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे झाला हे न...
by sureshwandile.web@gmail.com | May 24, 2024 | करिअर कन्सेप्ट
२०२४ मध्ये भारतीय गेमिंग उद्योगात ३.४९ बिलियन डॉलर्सची उलाढालीची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ७.२४ बिलियन डॉलर्स होऊ शकते. ही वाढ दरवर्षी १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भारतातील तरुणांची लोकसंख्या अनेक देशांपेक्षा अधिक...
by sureshwandile.web@gmail.com | May 24, 2024 | बालकथा
गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर तालिबानच्याच बातम्या. पेपर उघडला तरी तालिबानच्या बातम्या. तालीबान.. तालीबान हे कानावर पडून तेजोमयी अगदी वैतागून गेली. तुला, नाही का रे वैताग आला हे ऐकून, अलेक्झांडरला तेजोमयीने विचारलं. नाही ब्बॉS मला काय करायचय तालिबान...
by sureshwandile.web@gmail.com | May 23, 2024 | करिअर कन्सेप्ट
पोषण आहाराचं महत्व नव्यानं सांगण्याची गरज नाही. आहार उत्कृष्ठ तर आरोग्य उत्तम, हे सनातन आणि शास्वत सत्य! हे माहिती असूनही आपण पोषक आहाराऐवजी रुचकर अर्थातच चमचमीत, चटपटीत, चुरचुरीत अशा आहाराच्या कायम प्रेमात पडतो नि हा आहार त्याच्या प्रेमाच्या धाग्याने बांधून एक किंवा...