by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2024 | बालकथा
पुस्तकाच्या शोधात… “आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो”, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी क्वचितच पुस्तक आणत. त्याला अजिबातच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरंच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतरांचं ऐकून? हा प्रश्न...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 15, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्या संबंध महाराष्ट्रात जिकडे बघावे तिकडे “अमृततूल्य” चहाचे बोर्ड बघायला मिळतात. “अशा” चहापासून ते “तशा” चहापर्यंत, “बासुंदी चहा” पासून ते “पंढरपुरी स्पेशल”पर्यंत, “अमृततूल्य”ची सर्वत्र चलती...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 15, 2024 | बालकथा
बरेच दिवसांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे घेतले. अलेक्झांडरला आणल्यावर...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2024 | करिअर कन्सेप्ट
नववधुच्या पोषाखाच्या डिझाइनचे क्षेत्र आता करिअर घडविण्यासाठीसुध्दा उपयुक्त ठरु शकते. हे कौशल्याचे क्षेत्र असून त्याविषयीचा प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रम, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम, कंटेम्प्ररी ब्रॉयडल...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2024 | बालकथा
चौदा पुस्तके! बाबासाहेब कोणतीही पूर्वसूचना न देता तेजोमयीच्या घरी आले. त्यांना बघून सर्वांची धांदल उडाली. आईबाबांनी त्यांना घाईघाईत दंडवत घातला. तेजोमयीनेही तेच केलं. ते बघून अलेक्झांडरनेही तशीच कृती केली. बाबासाहेबांनी अलेक्झांडरला जवळ घेतलं. त्याच्या मानेवरुन मायेनं...