(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
गणिताचं कोडं

गणिताचं कोडं

तेजोमयी आणि तिचे बाबा एकेदिवशी गमंत जमंतचा खेळ करत बसले होते. बाबांनी तिला कशा कशाची भीती वाटते, याची एक यादी तयार करायला सांगितली. तेजोमयी तशी यादी करायला बसली. आठवून आठवून, तिला कशाची भीती वाटते, याची नोंद तिने कागदावर केली. तो कागद तिने बाबांकडे दिला. बाबांनी...
आरोग्य व्यवस्थेचा आधार

आरोग्य व्यवस्थेचा आधार

गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह वि४ज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी नर्सिंगला जायचय...
चिरकूट

चिरकूट

तेजोमयीच्या घरी तिचे बाबा अधून मधून घर झाडायचे. आईला तितकीच मदत, अशी यात त्यांची भावना. घर झाडताना कधी झुरळं, मुंग्या, माकोडे यांच्यावरुन झाडू फिरायचा. मध्येच कधीतरी चपळतेने इकडे तिकडे भटकू पाहणारी अळी दिसायची. अळी दिसली की तिला थेट यमराजांच्या घरीच पोहचवायचे अशी आईची...
सागराचे आव्हान पेलताना

सागराचे आव्हान पेलताना

भारताला ७५०० किलोमीटरपेक्षा अधिक सागरी किनारा लाभला आहे. देशात १२ मोठे आणि २०० इतर बंदरे आहेत. भारताचा व्यापर आणि विकासात सागरी क्षेत्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. एकूण ९८ टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. हा व्यापार देशाच्या एकूण व्यापार मूल्याच्या ६८ टक्के...
चूक कुणाची?

चूक कुणाची?

तेजोमयीचे बाबा, अलेक्झांडरला घेऊन सकाळी फिरायला जात. सकाळीसकाळी त्याला फिरायला मजा वाटे. या फिरण्याच्या वेळी बाबा त्याला चार गोष्टीही सांगत. दुसऱ्या डॉगीवर भुंकायचं नाही. उगाचच त्याच्याकडे रागानं बघायचं नाही. रस्त्यावरचं अरबटचरबट खायचं नाही. कुणाच्या अंगावर धावून...