(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
आधी रोकडा व्यवहार

आधी रोकडा व्यवहार

युक्रेन आणि रशिया संघर्षातील कळीचा मुद्दा आहे, तेलाचे अर्थकारण. बाकी मुद्दे गैरलागू असल्याचे सर्व तज्ज्ञांचे सांगणे आहे. जागतिक पातळीवरील अशा संघर्षाच्या मुळाशी आधी अर्थकारण आणि नंतर अस्मिता- राष्ट्रप्रेम- धर्म वगैरे बाबी असतात, हे वारंवार सिध्द झाले आहे. आधी रोकडा...
मैत्रीचा आनंद

मैत्रीचा आनंद

एकदा चिमणीचं लहानसं बाळं घरट्यातून खाली पडलं. घरट्याच्या खाली एक मांजर निवांत बसली होती. ते बाळं तिच्या अंगावर पडलं. त्यामुळे ते वाचलं. ते इटुकलं बाळ बघून मांजरीस दया आली. तिने बाळाला आपल्या पंजाखाली घेतलं. त्याला आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केली. मांजरीच्या उबदार...
कौशल्य निर्मिती आणि स्वयंरोजगार

कौशल्य निर्मिती आणि स्वयंरोजगार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम  येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन...
भुताईजादू

भुताईजादू

वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढ लागली. आपणच एकमेव या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं, आपली हांजी हांजी करायला हवं असं त्यांना वाटायच.    शुल्लकशुल्लक गोष्टींवरुन इतर प्राण्यांना त्रास द्यायला...
कला क्षेत्रातील संधी

कला क्षेत्रातील संधी

कला क्षेत्रात १२ वी केलेल्या मुलांसाठी पुढे काय करायचं, हा आता तितकासा महत्वाचा प्रश्न राहिलेला नाही.या विद्यार्थ्यांना वेगळे काही करण्याची आवड आणि महत्वाकांक्षा असेल आणि जरा हटके विचार करण्याची क्षमता व हिम्मत असेल त्यांच्यासाठी वेगवेगळया विविध संधी पुढीलप्रमाणे...