(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
नवे बदल, नवी संधी!

नवे बदल, नवी संधी!

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यासाठी प्राधान्य द्यावं यासाठी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (IISER) या संस्थेची स्थापना भारत सरकारने केली. या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत २०२४...
आंब्याच्या आनंद

आंब्याच्या आनंद

तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांकडे कुरिअरने आंब्याची पेटी नुकतीच आल्याचं तिने बघितलं होतं. देशपांडे काकांना कुणीतरी भेट म्हणून पाठवलेली असावी किंवा मग त्यांनी ऑनलाइन आंबे बोलावले असावेत असं तिला वाटलं. आपले बाबा असं कां करत नाही बॉ, असा प्रश्न...
वैद्यकशास्त्राच्या मदतीला अभियांत्रिकी

वैद्यकशास्त्राच्या मदतीला अभियांत्रिकी

यंदाच्या म्हणजेच २०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रा५सने, चार वर्षे कालावधीचा, “बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल सायन्सेस ॲण्ड इंजिनिअरिंग सायंस”, हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. शरीरक्रियाशास्त्र (फिजिऑलॉजी) आणि मुलभूत...
अहिल्येचे प्रश्न

अहिल्येचे प्रश्न

टीव्हीवरील कार्यक्रम बघण्याच्या बाबत तेजोमयीच्या घरी तिघांच्या वेगवेगळया आवडी होत्या. बाबांना बातम्यांचे कार्यक्रम आणि इंग्रजी चित्रपट बघायला आवडत. आईला हिंदी आणि मराठीतील मालिका बघायला आवडे. हिंदी आणि मराठी मालिका कधी बघायच्या याचं वेळापत्रक तिचं ठरलेलं असायचं....
टुरिझम मॅनेजमेंट

टुरिझम मॅनेजमेंट

वर्ल्ड टुरिझम आणि ट्रॅव्हल या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या दीड दोड वर्षात प्रत्येक चार नोकऱ्यांमागे एक नोकरी किंवा रोजगार संधी ही पर्यटन आणि प्रवास क्षेत्राशी निगडीत आहे. जागतिक पातळीवर या कालावधीत निर्माण झालेल्या ३३४ मिलियन रोजगार संधींपैकी १०.६ टक्के रोजगार संधी...