(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
एचएमव्ही अलेक्झांडर

एचएमव्ही अलेक्झांडर

तेजोमयीला प्रश्न पडायचा की, आई कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या नावे नाक कां मुरडते? सतत कुणाच्या ना कुणाच्या कागाळया करणाऱ्या वहिनी, काकू, आजी, मामी, आत्या, सूनबाई, सासूबाई अशी पात्रं असलेल्या मालिका ती देहभान विसरुन बघते. तिच्या काही अशा आवडत्या मालिका सुरु असेल...
फिरणं आणि फिरवण्याचं कौशल्य!

फिरणं आणि फिरवण्याचं कौशल्य!

पर्यटन आणि आतिथ्यशीलता या दोन क्षेत्रांनी गेल्या दीड वर्षात मोठी झेप घेतलीय. पर्यटक मोठ्या संख्येने सर्वकाळ बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे करोना काळात मान खाली टाकलेले हे क्षेत्र नवी उर्जा अनुभवायला लागले आहे. मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या पानपानभर जाहिराती या...
अरेरे !

अरेरे !

तेजोमयीच्या कॉलनीतलं झाड परवाच्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळं कोसळलं.  सकाळी सहाची वेळ असावी. धडाडधूम असा जोरदार आवाज झाला.  विजेच्या कडकडापेक्षा हा आवाज भयावह होता. त्याने आई-बाबा आणि तेजोमयी गडबडून जागे झाले. आईबाबांना भूकंप झाला की काय असं वाटलं. तर तेजोमयी...
जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन

जहाज बांधणी,सागरी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन

व्यापार, वाहतूक, तेल व वायू, खनिजे उत्खणन आदी क्षेत्रांचं महत्व झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि कार्यक्षम जहाजे, नौका, पाणबुडी, हॉवरक्रॉफ्ट, आइल रिग्ज यांची निर्मिती आणि बंदरावरील विविध सुविधांची निर्मिती यांची गरजही वाढलीय. सागरीमार्ग आणि...
गणिताचं कोडं

गणिताचं कोडं

तेजोमयी आणि तिचे बाबा एकेदिवशी गमंत जमंतचा खेळ करत बसले होते. बाबांनी तिला कशा कशाची भीती वाटते, याची एक यादी तयार करायला सांगितली. तेजोमयी तशी यादी करायला बसली. आठवून आठवून, तिला कशाची भीती वाटते, याची नोंद तिने कागदावर केली. तो कागद तिने बाबांकडे दिला. बाबांनी...