(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
दही खाऊ की मही

दही खाऊ की मही

तेजोमयी आपल्या काकांची फार लाडकी. त्यामुळे ते जेव्हा-जेव्हा भोपाळ वरुन तिच्या भेटिला येत, तेव्हा-तेव्हा तिच्यासाठी खूप खाऊ आणि गोष्टीची पुस्तकं, खेळणी घेऊन येत. घरी आल्यावर थोडं स्थिरस्थावर झालं की ते तेजोमयीसाठी आणलेल्या सर्व वस्तू, खेळणी आणि पुस्तकं तिला देत....
आतिथ्य सेवा आणि मेवा

आतिथ्य सेवा आणि मेवा

नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडवण्याची क्षमता...
भान हरवणारा सुट्टी विशेषांक!

भान हरवणारा सुट्टी विशेषांक!

कुरिअरवाला आणि ऋषभ एकाच वेळी आमच्या दारात आले. ऋषभ म्हणजे आमच्या बाजुला राहणारा आमचा बालमित्र. कुठेही नाक खुपसण्यात, अर्थात चांगल्या अर्थाने, त्याला काही वाटत नाही. त्यामुळे त्याने कुरिअरवाल्याकडून कुरिअर जवळजवळ हिसकावलच नि त्याच्याजवळच्या कागदावर सही ठोकून त्याला...
निर्भेळ आनंद

निर्भेळ आनंद

ब्रम्हकमळाला फुल येणं म्हणजे तेजोमयीच्या घरी सोहळाच. आईचं ब्रम्हकमळाच्या झाडाकडे बारीक लक्ष. त्यामुळे या झाडाला कळी आल्याचं तिच्या बरोबर लक्षात येतं. कळी आली की मग काय, विचारु नका. तिची माया ब्रम्हकमळावर अधिकच जाते. मग त्याला गोंजारणं काय , त्याला हळूवार पाणी टाकणं...
वलयांकित ‘शेफ!’

वलयांकित ‘शेफ!’

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात...