(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
आरोग्य व्यवस्थेचा आधार

आरोग्य व्यवस्थेचा आधार

गेल्या आठवड्यात एका लग्न समारंभात जवळच्या नातेवाईकाची मुलगी भेटली. बऱ्यापैकी हुशार. जीवशास्त्रासह वि४ज्ञान विषयातून बारावीची परीक्षा तिने दिलीय. “मग काय, डॉक्टर होणार ना?” नेहमीचा साचेबध्द प्रश्न मी विचारलं. “नाही हो काका, मी नर्सिंगला जायचय...
चिरकूट

चिरकूट

तेजोमयीच्या घरी तिचे बाबा अधून मधून घर झाडायचे. आईला तितकीच मदत, अशी यात त्यांची भावना. घर झाडताना कधी झुरळं, मुंग्या, माकोडे यांच्यावरुन झाडू फिरायचा. मध्येच कधीतरी चपळतेने इकडे तिकडे भटकू पाहणारी अळी दिसायची. अळी दिसली की तिला थेट यमराजांच्या घरीच पोहचवायचे अशी आईची...
सागराचे आव्हान पेलताना

सागराचे आव्हान पेलताना

भारताला ७५०० किलोमीटरपेक्षा अधिक सागरी किनारा लाभला आहे. देशात १२ मोठे आणि २०० इतर बंदरे आहेत. भारताचा व्यापर आणि विकासात सागरी क्षेत्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते. एकूण ९८ टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. हा व्यापार देशाच्या एकूण व्यापार मूल्याच्या ६८ टक्के...
चूक कुणाची?

चूक कुणाची?

तेजोमयीचे बाबा, अलेक्झांडरला घेऊन सकाळी फिरायला जात. सकाळीसकाळी त्याला फिरायला मजा वाटे. या फिरण्याच्या वेळी बाबा त्याला चार गोष्टीही सांगत. दुसऱ्या डॉगीवर भुंकायचं नाही. उगाचच त्याच्याकडे रागानं बघायचं नाही. रस्त्यावरचं अरबटचरबट खायचं नाही. कुणाच्या अंगावर धावून...
चंद्रयान ते गगयान !

चंद्रयान ते गगयान !

२०२३ मध्ये भारताने अंतराळ विज्ञान क्षेत्रात घेतलेल्या उंच उडीनं अवघं जग विस्मयचकीत झालं. भारताने चंद्राच्या दक्षीण ध्रुवावर चंद्रयान यशस्वीपणे उतरवलं. ही कामगिरी पार पाडणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चंद्रयान तीन  मोहिमेसाठी अवघा ७५ मिलियन डॉलर्स खर्च आला. इतर...