(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
कलेच्या प्रांतात

कलेच्या प्रांतात

कलेच्या प्रांतात संगीत, नृत्य आणि नाट्य या सारख्या कला क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार आर्थिक सहाय्य देते. गुरुकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपयुक्त ठरते. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स ॲण्ड ट्रेनिंग, ही संस्था भारत...
टिंकीचं आभाळ

टिंकीचं आभाळ

टिंकीचं आभाळ १ चिंकी, मिंकी, पिंकी, टिंकी, छिंकी या पाच खारुताईपैंकी टिंकी जरा आगावू असल्याचं तिच्या आईबाबांना वाटायचं. आगावू कां, तर तिला नको ते प्रश्न पडत. हे प्रश्न ती आई-बाबांना विचारायची. आई-बाबांनी अमूक करु नको म्हंटलं की ते कां करु नको? असं ती लगेच विचारायची....
मुलींना साहस गाजवण्याची संधी

मुलींना साहस गाजवण्याची संधी

सैन्यदलात अधिकारी बनण्याची संधी पदवीधर मुलींना पूर्वी कम्बाईन्ड डिफेंस सर्व्हिस (संयुक्त लष्कर सेवा) मार्फत मिळत असे. मात्र ही नियुक्त लघु सेवा कमिशन स्तराची म्हणजे मर्यादित काळाची असे. शिवाय अत्यंत जोखमीचे काम म्हणजे प्रत्यक्ष युध्दमैदानावरील सहभाग किंवा हिमालय/लडाख...
बैलौबा कां भितो?

बैलौबा कां भितो?

जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला लटक, त्या फांदिला...
महिलांसाठी आयटीआय

महिलांसाठी आयटीआय

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम हे रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरतील अशा हेतुनेच सुरु करण्यात आले आहेत. कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे हे अभ्यासक्रम विद्यार्थींनींना स्वबळावर उभे राहण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वास प्राप्त करुन देण्यासाठी...