by sureshwandile.web@gmail.com | Mar 31, 2024 | बालकथा
सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही. “या इवलाशा किटकानं महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक?” वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. “मला तर यात काहीच जादू-बिदू वाटत नाही....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2024 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या अत्यंत स्पर्धाक्षम काळात कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी नावीण्यपूर्ण किंवा हटके विचार किंवा कल्पना यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. अशा सर्जनशीलतेला मोठा वाव विविध उद्योग, व्यवसायात मिळू शकतो. नाविण्यपूर्ण विचारातूनच भव्य यशाला गवसणी घालता येऊ शकते. तुम्हाला...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2024 | बालकथा
मोराला आपल्या पिसाऱ्याचा फारच अभिमान. आभाळात ढग आले की तो आपला पिसारा पसरवून नृत्य करु लागे. रंगीबेरंगी पिसांनी बनलेल्या त्या पिसाऱ्यामुळे मोराच्या देखणेपणात वाढ झाली होती. शिवाय त्याला नृत्यही करता येत असे. त्यामुळे त्याला आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असं वाटू...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2024 | करिअर कन्सेप्ट
युक्रेन आणि रशिया संघर्षातील कळीचा मुद्दा आहे, तेलाचे अर्थकारण. बाकी मुद्दे गैरलागू असल्याचे सर्व तज्ज्ञांचे सांगणे आहे. जागतिक पातळीवरील अशा संघर्षाच्या मुळाशी आधी अर्थकारण आणि नंतर अस्मिता- राष्ट्रप्रेम- धर्म वगैरे बाबी असतात, हे वारंवार सिध्द झाले आहे. आधी रोकडा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2024 | बालकथा
एकदा चिमणीचं लहानसं बाळं घरट्यातून खाली पडलं. घरट्याच्या खाली एक मांजर निवांत बसली होती. ते बाळं तिच्या अंगावर पडलं. त्यामुळे ते वाचलं. ते इटुकलं बाळ बघून मांजरीस दया आली. तिने बाळाला आपल्या पंजाखाली घेतलं. त्याला आपल्या जिभेने चाटायला सुरुवात केली. मांजरीच्या उबदार...