by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2024 | बालकथा
नेहमीप्रमाणे वाघोबा आजोबांकडे दोन्ही नातवांनी गोष्ट सांगण्याचा हट्ट केला.गोष्ट ऐकल्याशिवाय दोन्ही नातवंडं झोपी जाणार नाहीत हे ठाऊक असल्यानं त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आज त्यांच्या गोष्टीचा नायक होता,त्यांचा एक पूर्वज.त्याला ते विदूषक वाघोबा म्हणत. पण विदूषक...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 22, 2024 | करिअर कन्सेप्ट
एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता,...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 22, 2024 | बालकथा
माझीच गोष्ट कशी सांगायची हा माझ्यापुढचा खरा प्रश्न ! पण प्रश्न पडला की त्याचं उत्तर शोधलं पाहिजे, असं नाही का आपले एडिसन काका, आईनस्टाईन आजोबा नेहमी सांगत. तुम्हाला ते ठाऊक असणारच. नसेल तर शाळेच्या विज्ञान शिक्षकांना विचार बरं का? लगेच उद्याच्या उद्या. कारण...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2024 | करिअर कन्सेप्ट
करोनोत्तर काळात एक किंवा दोन वा अधिक कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक संधी देण्याकडे कंपन्या/उद्योग/स्टार्ट अप/कॉर्पोरेट यांचा कल दिसून आला. यापुढेही हाच कल कायम राहील. त्यामुळे अशा कौशल्यांना हस्तगत करणे आणि त्याचे सतत उन्नतीकरण (अपग्रेडेशन) करणे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2024 | बालकथा
“उगाच कशाचीही नासाडी करणं योग्य नाही”, असं आई नेहमी रवीला बजावयाची. पण रवी या कानाने ऐकणार नि त्या कानाने सोडणार. खरंतर बरेचदा तो, हो हो म्हणत ऐकायचं नाटक करायचा. त्यामुळे आईने काय सांगितलं हे याकडे त्याचं दुर्लक्ष व्हायचं. आई त्याला सांगायची की,अरे,...