by sureshwandile.web@gmail.com | Mar 19, 2024 | करिअर कन्सेप्ट
आरोग्य व्यवस्थेमध्ये केवळ डॉक्टरांचा समावेश होत नाही. ते आघाडीवरील सेनापती आहेत. पण कोणत्याही सेनापतीच्या साहाय्यास सैनिकसुध्दा हवे असतात. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढील वेगवेगळया ज्ञानशाखातील प्रशिक्षित उमेदवारांची गरज असते. (१) नर्सिंग -सध्या चांगल्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 19, 2024 | बालकथा
रवीला कशाचही लवकरच नैराश्य यायचं. थोडं खरचटलं तरी, आता काय होणार माझं? म्हणून तो रडत बसे. परवा, सायकल चालवताना पडला. त्याच्या गुडघ्याला चांगलाच मार मागला. यापुढे आपल्याला चालताच येणार नाही असं वाटून तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या बाबांनी लगेच डॉक्टरकडे नेलं....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 17, 2024 | बालकथा
रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात गाढ...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 17, 2024 | करिअर कन्सेप्ट
परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृती मिळवण्यासाठी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा लागतो. (१) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराच्या निवडीसाठी शासनाने कार्यपध्दती निर्धारित केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. ही यादी तयार करताना...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 16, 2024 | बालकथा
नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या...