by sureshwandile.web@gmail.com | Dec 22, 2025 | बालकथा
त्याचं असं झालं, एकदा तिच्या बाबांनी तिला गोल्फ कोर्स (मैदान)वर फिरायला नेलं. ती तेव्हा ३ वर्षे १० महिन्यांची होती. पहिल्याच क्षणी तिला या खेळात रस वाटला. त्यानंतर तिचे बाबा तिला जेव्हाजेव्हा कोर्सवर घेऊन जात, तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असल्याचं त्यांनी हेरलं....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2025 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल टेस्टिंग एजंसी (राष्ट्रीय परीक्षा संस्था) – एनटीए, या संस्थेची स्थापना केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. या संस्थेमार्फत, आयटीआय (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), एनआयटी ( नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), आयआयआयटी (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 21, 2025 | बालकथा
विजयनगरचे साम्राज्य असलेल्या हम्पी येथे तेजोमयी, तिचे आईबाबा आणि सोबत कॉलनीतले काकाकाकू नुकतेच गेले होते. गाईडसह हम्पीचं दर्शन छान घडत होतं. विजयनगर साम्राज्य हे जवळपास ३०० वर्षे अस्तित्वात होतं. जगातील अत्यंत प्रबळ राज्यांमध्ये त्याचा समावेश होत होता. या साम्राज्याची...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2025 | करिअर कन्सेप्ट
अंतराळ विज्ञानक्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम चालवणारी व संशोधन कार्यास प्रोत्साहन देणारी, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी ही आशिया खंडातील पहिली संस्था असून तिची स्थापना २००७ साली करण्यात आली. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 19, 2025 | बालकथा
तिची आई गायत्री यांना स्वत:च्या बालपणापासूनच यक्षगाण या नृत्य-नाट्य प्रकारातील गाण्यांची आवड होती. ती जेव्हा गायत्रींजींच्या पोटात होती, तेव्हाही त्या यक्षगाण करायच्या. तिचा जन्म झाल्यावर न्हाऊ-खाऊ घालताना गायत्रीजी तिला यक्षगाणातील गाणं ऐकवू लागल्या. ती ३ महिन्यांची...