(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वाट बघतोय कावळ्याची

वाट बघतोय कावळ्याची तसे आम्ही सारेच दुष्यन्त, कालिदासाच्या संमतीशिवाय कुंजात लपून ऋषिकन्यांचे मधुरालाप ऐकणारे भुंग्यांच्या संदर्भात देखणा पराक्रम दाखविणारे मानसिक जनानखान्यातील शेकडो राण्यांचा जनसमुदाय बाजूला सारुन, वल्कलात न मावणाऱ्या कण्वकन्येच्या स्तनांचा अनाघ्रात...

ला-व्हिदा

ला-व्हिदा विनयचं असं डिप्रेशनमध्ये जाणं कुणासही अपेक्षित नव्हतं. तो होताच तसा. कधीही निराश न होणारा. हसतमुख. सगळीकडे सकारात्मकतेनं बघणारा. हुषार. शालेय जीवनापासूनच. उत्तम गुण घेऊन दहावी, बारावी केलेला. अभियांत्रिकीचीसीइटी देऊन अ श्रेणीच्या महाविद्यालयातून स्थापत्य...

रहस्य

रहस्य व्लादिमिर पुतीन यांच्या उजव्या हातातील मधल्या बोटात असलेल्या अंगठीचे रहस्य काय असावं ? या अंगठीमध्ये वाघाच्या मिशीचा तुकडा अभिमंत्रित तर करुन ठेवला नसेल ना ?    असे  प्रश्न नारदांना पडले. परवा ते पृथ्वीतलावर वार्षिक भ्रंमतीसाठी येत असताना क्रेमिलनमध्ये जाऊन...

प्रतिभेच्या भोवतीची वलय श्रीमंती

प्रतिभेच्या भोवतीची वलय श्रीमंती शेक्सपिअरने लिहिलेलं किंवा हेंमिग्वेनं लिहिलेलं, किंवा होमर, व्यासमुनी, कालिदास, टॉलस्टाय यासारख्या कथित प्रतिभावंतांनी लिहिलेलं वाड्.मय हे अभिजात म्हणजेच क्लासिक समजण्याची मोठी चूक गेल्या पाच हजार वर्षापासून करण्यात येत आहे. खरं तर,...

पिंडदान

पिंडदान तसे आम्ही सारेच दुष्यन्त, कालिदासाच्या संमतीशिवाय कुंजात लपून ऋषिकन्यांचे मधुरालाप ऐकणारे भुंग्यांच्या संदर्भात देखणा पराक्रम दाखविणारे मानसिक जनानखान्यातील शेकडो राण्यांचा जनसमुदाय बाजूला सारुन, वल्कलात न मावणाऱ्या कण्वकन्येच्या स्तनांचा अनाघ्रात यौवनाचा लालस...