by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | संकीर्ण
ना होता मै, तो क्या होता… मुसळधार पाऊस कोसळत होता. किर्र अंधार. कोणालाही न दिसणारी पायवाट. पण ते दहाजण मात्र जणू सकाळच्या रामप्रहारी नेहमीच्या रस्त्यावरुन निघावे तसे सराईतपणे चालत होते. एका मोठ्या वटवृक्षाखाली ते दहाही जण थांबले.त्यातील एकाजणानं सर्वांना हुक्का...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | संकीर्ण
न ऐकण्याची शिक्षा…. अलेक्साला झालेला आनंद गगनात मावेनासा होता. कारणही तसच घडलं. दहा अलेक्सांमधून तिचीच निवड करण्यात आली होती, चंद्रावर जाण्यासाठी. आणि हो, ती पहिली अलेक्सा ठरणार होती, असा मान मिळणारी. असं तिला जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा, तिला कळलं, गगनात आनंद...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | संकीर्ण
गुलाम तो जेव्हापासून तिच्याकडे कामाला आला,तेव्हा पासून तिच्या व्यवसायाने गती पकडली. तिला एक नाव असावं म्हणून आपण तिला रेवती म्हणूया! त्याचं नावं,.रविराज. रेवतीचं व्यवसाय हा तसा फार मोठा नव्हता. पण टाइमपासही नव्हता. आपल्या कॉलनीतल्या लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | संकीर्ण
आकाशात उडालेले अश्व व्दारकेचा अंत व्दारकाधीशांच्या नजरेसमोर होता. व्दारकेचे वैभव आणि अगणित संपत्ती महाप्रलयात नष्ट होण्याची घटिका समीप आली होती. अथक परिश्रमाने संचित झालेल्या या संपत्तीचा वापर वसुंधरेच्या स्वर्णीम भविष्यासाठी करता येणं शक्य होतं. त्यामुळे या संपत्तीचा...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | संकीर्ण
अस्मिता की अर्थकारण? इतिहास हा कधीच सरळ रेषेत घडत नाही. त्यात असंख्य वाटा – वळणे असतात. ती अनपेक्षित आणि धक्कादायक सुध्दा असतात. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर असं घडत असल्याचं दिसून येतं. जेते आपल्याच तोऱ्यात, ताठ्यात वागतात आणि वावरतात. त्यांना अपेक्षित असलेल्याच...