(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अर्नाळरांच्या (कथित) हत्येचंवृत्त

अर्नाळरांच्या (कथित) हत्येचं वृत्त अर्नाळकरांच्या हत्येचे वृत्त आले नि खळबळ माजली. पण हे कसं शक्य आहे?  कारण अर्नाळकरांचा नैसर्गिकरीत्यामृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्याची हत्या करण्याची अद्भूत क्षमता कुणामध्ये असावी? या सवालाने समस्त मराठी सारस्वतमंडळ बैचन झालं....

महाराष्ट्रातील डिजिटल क्रांती

महाराष्ट्रातील डिजिटल क्रांती महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेबाबत काहीजण साशंकता व्यक्त करतात. अशांना ही माहिती नाही किंवा अशांनी ही तथ्ये जाणून घेण्याची तसदी घेतली नाही की, आपले पोर्टल या डिजिटल प्लॅटफार्मवर गेल्यातीन वर्षात १ कोटी ७७ लाख तक्रारी ऑनलाइन पध्दतीने...

महाराष्ट्राची साठी: काठावर पास की थेट अनुत्तीर्णच!

महाराष्ट्राची साठी:काठावर पास की थेट अनुत्तीर्णच! कोणतीही तुलना तशी अप्रस्तूत असते, तथापि काही बाबी ठसवण्यासाठी, तुलना करण्याचा प्रघात आणि प्रथा सर्वत्र दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि विलियम शेक्सपिअर यांची तुलना कोणत्याही अर्थाने होऊ शकत नाही. शेक्सपियरचा जन्म...

महाराष्ट्राच्या उभारणीचे गौरवशाली साक्षिदार

महाराष्ट्राच्या उभारणीचे गौरवशाली साक्षिदार मंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघ हा मंत्रालयाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरतो. गेली अनेक दशके या संघातील पत्रकारांनी मंत्रालयास जिवंतपणा दिला. पत्रकार संघाचे दालन किंवा कक्ष हे सर्वाधिक हॅपनिंग  असे क्षेत्र ठरले आहे. होत्याचे...

ब्रँड बबनराव!

ब्रँड बबनराव ! भारतरत्न  डॉ.बाबासाहेबांचं एक प्रसिध्द वचन आहे, जर तुम्हाला प्रतिष्ठापूर्वक आयुष्य जगायचं असेल तर, तुम्हाला स्वत:लाच सहाय्य करावं लागेल, असं स्वयंसहाय्य किंवा मदत हीच सर्वश्रेष्ठ असते. या वचनाला मूर्तिमंत स्वरुपात बघायचं असेल तर माझ्या डोळयापुढे बबन...