by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
निरामय आंनदी आयुष्यासाठी स्वच्छतेचे सातत्य महात्मा गांधी यांना स्वातंत्र्यप्राप्तीएवढच देशातील स्वच्छतेचं उद्दिष्ट महत्वाचं वाटायचं. स्वातंत्र्य संग्रामासाठीसातत्याने प्रेरणा देणाऱ्या विविध उपक्रमांना सुरुवात आणि गती देतानाच त्यांनी स्वच्छतेचा कार्यक्रमहीप्रभावीपणे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
नर्तकीच्या प्रेमात, मदिरापान करणारा असा औरंगजेब.. मोगलांच्या इतिहासाला जगाच्या इतिहासात महत्वाचं स्थान आहे. मोगलांचा इतिहास प्रतिभावंत लेखक, साहित्यिक, इतिहास संशोधक यांना अनेक शतकापासून आकर्षित करत आलाय. जसजशी नवी साधनंउपलब्ध होत गेली तशी मोगलांच्या इतिहासावर नवा...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
नपंसूक गोष्टीचा अभिमान पैसे झाडाला लागत नाहीत, हे ठाऊक असूनही भारतीय मानसिकता ही भारत सरकारनामे अथवा राज्य सरकार नामे संस्थेकडे असे जादूचे झाड असल्याचे समजते, अशीमानसिकता बाळगून आहे. अलिबाबाची गुहा कठेतरी असेलच किंवा मनी इच्छिलेले सर्वदेणारा जादूचा दिवा असेलच किंवा...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
टॉमीचा स्ट्रेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तुमचा लाडका कुमार टॉम किंवा कुमार डॉगी अथवा कुमारी टॉमी किंवा कुमारी डॉगी अथवा श्रीयूतमोत्या किंवा श्रीमती मोतीबाई अथवा आपले नेहमीचे हॅड हॅड, छू छू यांच्याकडे तुम्ही कधी 100 टक्केकाळजीपूर्वक बघितलं काय ? गुरुमहाराजांची शपथ घेऊन...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | लेख
जलयुक्त शिवार – हा घ्या पुरावा कोणतीही आकडेवारी ही वस्तुनिष्ठता दर्शवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेली कामे डोळे दीपवणारी आहेत. ते आकडे मोठे आहेतच. त्याच्यापलिकडे जाऊन बघितले असे लक्षात येते या अभियानामुळे महाराष्ट्रात...