(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कोण कोणाच्या घरात?

कोण कोणाच्या घरात? यंदाचा पावसाळा अनेक कारणांनी लक्षात राहील.त्यातलं एक महत्वाचं कारणम्हणजे यंदाच्या पावसाळयात मच्छरांनी मुंबई आणि महाराष्ट्रात घातलेला ऐतिहासिकहैदोस.हा हैदोस मोगलांनी 500 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घातलेल्या गोंधळाला लाजवेलअसा होता.     याकाळात मच्छर...

कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्व

कलाटणी: भोवऱ्यातले पूर्णत्व कलाटणी आणि क पासून सुरु होणाऱ्या मालिकांना जोडणारा समान धागा म्हणजे सुश्री एकता जितेंद्र कपूर. या जगात कलाटणी नावाचं जे काही आहे, ते नसतं तर क पासून सुरु होणाऱ्या एकाही चित्रवाहिनीमालिकेचा जन्मच झाला नसता. आणि गेल्या 20 वर्षात...

एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडे

एक पाऊल आणि दोन्ही हात स्वच्छतेकडे करण जोहर किंवा स्व.यश चोप्रा यांचे चित्रपट भारतीय प्रेक्षकांनासर्वाधिक आवडतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यातीलचकचकितपणा, सुबकपणा आणि सुंदरता. या तिन्ही बाबीस्वच्छतेशी निगडित आहेत. जिथे स्वच्छता तिथे सौंदर्य हे साधंतत्व. आपण...

आरोग्यतपासणीचा उत्तम योग…

आरोग्यतपासणीचा उत्तम योग… कार्यालयीन कामात व्यस्तता वाढ असतानाच आपण पन्नाशी कधी आणि कशी पार करतो हे लक्षात येत नाही. तसं लक्षात आलं तरी अजूनही उत्साह, उर्जा आणि रग काही कमी झालेला नसतो. आत्यंतिक धावपळ करण्याची, ताणतणाव घेण्याची आणि नवी आव्हानं स्वीकारण्याचीही...

अर्थनिरक्षरता @ वय वर्षे चाळीस

अर्थनिरक्षरता @ वय वर्षे चाळीस   वीस वर्षापूर्वी आपल्या देशात साक्षरता अभियान फार जोर शोरसे सुरु होतं. संपूर्ण देशाला साक्षरतेच्यागंगेत न्हाऊन पवित्र करण्याचा कोण आटापिटा केला जात होता. याच अभियानाचा एक भाग म्हणून मगसाक्षरोत्तर कार्यक्रचाही डमरु जोरजोरात  वाजला. बीस...