by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | यशोमंथन
एक नवा मंत्र-पगारातच भागवा राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या काही वर्षापासून एक वेगळं अभियान राबवत आहे. पगारात भागवा, हेते अभियान. पारदर्शक कार्यसंस्कृतीचे हे सर्वात मोठं अधिष्ठान. याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. पगारातभागवा याचा साधा अर्थ असा की आपल्या मर्यादेतच वागा....
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | यशोमंथन
एक घाव नि असंख्य तुकडे… बऱ्याच व्यक्तिंच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील संकटांचं मूळ कारण बरेचदा त्यांचं कठोर बोलणंअसतं. अशा व्यक्तींच्या मुखातून निघालेलं शब्द बाणासारखे असतात. ते घायाळ करुन जातात. प्रत्यक्षातीलबाणानं झालेली जखम कालांतरानं भरुन निघू शकते. पण...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | यशोमंथन
उत्साह, उर्जा आणि अतिरिक्त दहा मिनिटे सर्वांनाच अपयशाची भीती वाटत असते. तो मानवी स्वभाव आहे. अपयशाच्या भीतिनेबरेचदा आपण कार्यप्रवणच होत नाही. त्यामुळे होतं काय की आपली प्रगती खुंटते. त्यामुळे अपयशाकडे सकारात्मकरीत्या बघितलं तर ? याचा अर्थ असा की आपणअपयशाकडे यशाची...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | यशोमंथन
आयुष्याच्या अटी तुमचं आयुष्य तुमच्या अटी-शर्तीनुसार जगण्याची क्षमता तुमच्याकडे नसेल तर आयुष्याने तुमच्यासमोरटाकलेल्या अटी-शर्ती स्वीकारा, असं थोर विचारवंत टी.एस.इलियट सांगून गेलाय. याचा अर्थ असा की, प्रत्येक व्यक्तिस त्याचं आयुष्य त्याच्या मर्जीनुसार आणि इच्छेनुसार...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 14, 2023 | यशोमंथन
आपली नैतिकता दररोज सकाळी वर्तमानपत्र, वा इतर माध्यमांद्वारे आपल्यापुढे अधिकाधिक नकारात्मक स्वरुपाचे वृत्त वा माहिती येत असते. यामध्ये वेगवेगळे अपघात, कुपोषणामुळे झालेले मृत्यू, लोकांवर होणारे अन्याय अशांचा समावेश होतो. अशा घटनांमध्येकाही काळ गुंततो आणि नंतर या घटनांना...