(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अर्थकारणास गती आणि सामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन

अर्थकारणास गती आणि सामान्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍ़डिशन    भारतातील माध्यमांचा प्रभाव हा वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक संशोधनाचा विषय आहे. तो तसा गेल्या 15-20 वर्षांतझाल्याचे दिसत नाही. माध्यमांचा खरोखरच प्रभाव असता पुढील काही बाबींमध्ये अच्छे दिन दिसू शकले असते.    1) सर्व...

कार्यप्रवणतेची प्रेरणा

कार्यप्रवणतेची प्रेरणा आपण ताण -तणावाशिवाय कार्यरत राहू शकणार नाही का, असं बहुतेकांना वाटत असतं. आरोग्याच्या विविधसमस्या या ताण-तणावांमुळे अधिक तीव्र होतात यावर बहुतेक डॉक्टरांचं सांगणं असतं. मात्र कार्पोरेट क्षेत्रातताण-तणाव हे उद्दिष्टपूर्तिसाठीचं टॉनिक समजलं जातं....

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते तेव्हा… बरेचदा स्वत:च्या क्षमतेबद्दल आपल्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे आपल्या कार्यक्षमतेवरहीत्याचा परिणाम होऊ शकतो. असे प्रश्नचिन्ह नैराश्याचे मळभ निर्माण करु शकतात. मात्र बऱ्याच...

कार्यकुशलतेची दिशा

कार्यकुशलतेची दिशा कोणत्याही यशस्वी उद्योजकांच्या यशाच्या ईमारतीचा पाया अनेक गुणवैशिष्ट्यांनी पक्का होत जातो. तस पाहू जाता यशाची व्याख्या सापेक्ष म्हणायला हवी. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ती बदलत राहते. पण आपणास ज्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक...

ओळख स्वत:ची

ओळख स्वत:ची शासकीय वा खाजगी नोकरी किंवा व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात काही व्यक्ती खूप यशस्वी होतात. तर काहींना यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावालागतो. काहींच्या आसपास यश फिरकत नाही. अशावेळी त्या व्यक्ती बाह्य गोष्टींना स्वत:च्या अपयशासी जोडत असतात. तो मानवी स्वभाव आहे....