(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अपयशातलं सुयश

अपयशातलं सुयश अपयश किंवा पराभवाची प्रत्येकच व्यक्तिला भीती वाटत असते. पण प्रत्येक व्यक्तिला त्याच्या व्यवसायिकअथवा व्यक्तिगत आयुष्यात कोणत्या न्या कोणत्या टप्प्यावर अपयशाचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तिंनादेवत्व मिळालेलं असतं किंवा आपल्या मनात ज्यांची तशी प्रतिमा...

25 तासाचे वरदान

25 तासाचे वरदान नवं वर्षं आलं सुध्दा. नवं वर्षं प्रत्येकांसाठी एक नवी संधी घेऊन येते. मागील वर्षाचं आपण किंचितसं सिंहावलोकन केलं तरीआपल्या लक्षात ही बाब लक्षात येईल. ज्यांना संधी मिळाली आणि ज्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपली गुणवत्ताआणि दर्जा वाढवला, त्यांनी...

मार्क व्टेन आणि श्रीशांत

मार्क व्टेन आणि श्रीशांत विनोदी लेखनासाठी सुप्रसिध्द असलेले आणि तिरकस रिमार्कसाठी कुप्रसिध्द असलेले मार्क व्टेन एकदा सहज म्हणून गेले , काही पुस्तकं अशीअसतात की जी लेखकास शब्दबद्द होऊ देण्यास तीव्र नकारघंटा वाजवतात.त्यांच्या पाठिमागे प्रेयसीच्या पाठिमागे लागणार नाही...

माकडाच्या हाती माऊस

माकडाच्या हाती माऊस    माकडाला माणसांचा पूर्वज समजलं जातं. माकड ते माणूस या प्रवासाला लाखो वर्षं लागली. मात्रअजुनही मॅक्झिमम माणसात माकडांचा किंवा माकडगुणांचा बराच अंश दिसतो. संधी मिळाली की माणसातदडलेला माकड बाहेर पडतो. किंबहुना अशा संधीच्या शोधातच माणूस कायम असतो....

मच्छर सर, काय केलत हे तुम्ही ?

मच्छर सर,काय केलत हे तुम्ही ?   बा, मच्छरा,असं वागणं म्हणजेच कुणाच्याही घरी त्यास न सांगता जाणं शोभतं कां हो तुम्हास. तुम्हास सुश्मितासेन ताईंचीच सदनिका अशी बरी कशी दिसली जाण्यासाठी? त्या माजी जगत सुंदरी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याघरी त्यांना न विचारताच गेलात ना !...